जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच दिवशी अनेक ठिकाणी चोऱ्या : लाखोंचा मुद्देमाल लंपास
अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी नुसता धुमाकूळ घातला असून एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत.(Ahmednagar Crime) दोन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा व त्यापाठोपाठ श्रीरामपूर,राहाता या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. अद्याप या घटनाचा तपास लागत नाही तोच आता संगमनेर तालुक्यात देखील चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोठा मुद्देमाल लंपास केला आहे. … Read more