नेत्यांना लुटण्याची भावना वाढत चालली आहे – आमदार नीलेश लंके
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दोन हात करून नव्हे, तर दोन हात जोडून सर्वसामान्य माणसांची मने जोडूनच सार्वजनिक जीवनात यश मिळवता येते. योग्य निर्णय, नशिबाची साथ, कार्यकर्त्यांचे श्रम व मतदारांचे अपार प्रेम ही आपली शिदोरी लाखमोलाची ठरली, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. हे पण वाचा :- वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल … Read more