टोयोटाने भारतामध्ये लॉन्च केली सर्वात स्वस्त SUV! देईल 22.8 किमीचे मायलेज आणि किया सोनेट,नेक्सनला देईल तगडी टक्कर

toyota urban crisar taisor car

भारतामध्ये अनेक कंपन्यांच्या सर्वात उत्कृष्ट वैशिष्ट्य असलेल्या एसयूव्ही कार लॉन्च केल्या जात असून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीमध्ये लॉन्च केल्या जात आहेत. अगदी याच पद्धतीने टोयोटा किर्लोस्कर मोटरने  तीन एप्रिल 2024 रोजी भारतीय बाजारामध्ये सर्वात स्वस्त एसयुव्ही लॉन्च केली असून ही टोयोटा कंपनीचे सर्वात स्वस्त एसयुव्ही आहे. महत्वाचे म्हणजे टोयोटा कंपनीने कालपासूनच या कारची अधिकृतपणे बुकिंग … Read more

Car Discount Offer: मारुती सुझुकी ‘या’ कारवर देत आहे लाखो रुपयांची सूट! वाचा कोणत्या कार वर मिळत आहे किती सूट?

car discount offer

Car Discount Offer:- भारतामध्ये जेवढ्या कार उत्पादक कंपन्या आहेत त्यामध्ये मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक लोकप्रिय असे मॉडेल्स सादर केले असून सर्वसामान्य भारतीय नागरिकांपासून तर गर्भ श्रीमंत असलेल्या व्यक्तींपर्यंत मारुती सुझुकीचे कार मॉडेल्स प्रसिद्ध आहेत. मारुती सुझुकीचे अनेक कार मॉडेल सध्या बाजारात असून … Read more

Tata Motors : भरीचं की…! एप्रिल महिन्यात टाटाने स्वस्त केल्या आपल्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्या, हजारोंचा फायदा होणार…

Tata Motors

Tata Motors : भारतातील आघाडीच्या वाहन निर्मात्यांपैकी एक, टाटा मोटर्सने आपल्या वाहनांवर बंपर सवलती जाहीर केल्या आहेत. टाटा मोटर्स एप्रिल 2024 मध्ये त्यांच्या अनेक कारवर 1.25 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी ही सूट ऑफर करण्यात आली आहे. कपंनी साध्य Tiago, Tigor आणि Altroz ​​वर डिस्काउंट देत आहे. एप्रिल 2024 च्या महिन्यासाठी, … Read more

स्कोडाने कमी किंमतीत भारतात पुन्हा लॉन्च केले Skoda Superbचे नवीन लक्झरी मॉडेल!

Skoda Superb

Skoda Superb : बहुप्रतिक्षित स्कोडा सुपर्ब सेडान कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये पुन्हा एकदा लॉन्च झाली आहे. नकारात्मक प्रतिसादामुळे कंपनीने 2023 मध्ये हे वाहन बंद केले होते. मात्र आता स्कोडा भारतीय बाजारपेठेत आपले अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. कंपनीने या मॉडेलच्या लॉन्चसह स्कोडा सुपर्ब सेडानच्या 100 युनिट्स आणण्याची तयारी केली आहे. ज्यांची … Read more

SUV सेगमेंटमध्ये धमाका..! Kia Seltos ने लॉन्च केली स्वस्त आणि मस्त प्रीमियम कार…

Kia Seltos

Kia Seltos : Kia India ने आपली नुकतीच लोकप्रिय SUV Seltos नवीन HTK व्हेरियंटसह लॉन्च केली आहे. या नवीन प्रकारात अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळतील. नुकत्याच लाँच झालेल्या या आलिशान एसयूव्हीने भारतीय बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे. Kia Seltos ची आता थेट भारतातील Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Hyryder, Skoda Kushaq, Honda Elevate, … Read more

Top 2 Mini Tractor: महिंद्राची ‘ही’ 2 मिनी ट्रॅक्टर छोट्या शेतकऱ्यांसाठी आहेत सर्वात स्वस्त! वाचा या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आणि किंमत

mahindra mini tractor

Top 2 Mini Tractor:- मोठ्या ट्रॅक्टर ऐवजी अनेक शेतकरी आता मिनी ट्रॅक्टर घेण्याला पसंती देत असून पेरणी आणि आंतर मशागतींच्या कामांसाठी हे ट्रॅक्टर सोयीस्कर आणि सुरक्षित असतात. परंतु शेतीकामांकरिता शेतकऱ्यांना शक्तिशाली अशा परवडणाऱ्या किमतीतील मिनी ट्रॅक्टरची आवश्यकता असते. या अनुषंगाने अनेक ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक वैशिष्ट्ये असलेले अनेक मिनी ट्रॅक्टरचे मॉडेल  बाजारामध्ये … Read more

7 Seater Car: विसरा आता इनोव्हा! बाजारात लॉन्च झाली 21 किमी मायलेज देणारी 7 सीटर कार; वाचा वैशिष्ट्य आणि किंमत

kia carens

7 Seater Car:- सध्या बाजारामध्ये अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या सेगमेंट मधील भन्नाट वैशिष्ट्य असलेल्या अनेक कार लॉन्च होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा आर्थिक बजेट व कारची गरज लक्षात घेऊन कार घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. परंतु बरेच व्यक्ती ही कार घेण्यासाठी जितक्या प्रमाणात बजेटचा विचार करतात तितकाच विचार हा कुटुंबातील सदस्यांचा देखील करतात. कारण सगळ्या … Read more

Toyota Taisor SUV : फक्त 7.74 लाखात घरी आणा नवीकोरी टोयोटा, नुकतीच लॉन्च झाली सगळ्यात स्वस्त एसयुव्ही…

Taisor SUV

Taisor SUV : मारुती सुझुकी आणि टोयोटा यांच्या भागीदारी अंतर्गत, टोयोटा टायसर नावाची आणखी एक नवीन कार भारतात नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. या कारचे  लूक आणि डिजाईन खूपच खास ठेवण्यात आले आहे. तसेच कारची किंमत देखील खास असणार आहे. कपंनीने या कारमध्ये कोणते नवीन फीचर्स आणि वैशिष्ट्ये दिले आहेत, जाणून घेऊया… नवीन Toyota Urban … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना टू व्हीलर/थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी देणार ‘इतक्या’ लाखांचे कर्ज ! वाचा सविस्तर

Bank Of Maharashtra Farmer Loan

Bank Of Maharashtra Farmer Loan : शेतकऱ्यांसाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतीच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रकडूनही शेतकऱ्यांसाठी विविध कर्जाच्या योजना राबवल्या जात आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना टू व्हीलर तथा थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी देखील कर्ज उपलब्ध करून … Read more

Mahindra EV : मार्केट तापणार…! यावर्षी नवीन इलेक्ट्रिक कार सोबत महिंद्रा करणार दमदार एंट्री…

Mahindra EV

Mahindra EV : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहन कंपन्यांनी आता आपली भूमिका बदलली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असून ग्राहक आता इलेकट्रीक वाहनांकडे वळत आहेत, अशातच वाहन कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता त्या क्षेत्रातकडे वळताना दिसत आहेत. सध्या मार्केटमध्ये एका पेक्षा एक वाहने आहेत. अशातच भारतातील बड्या ऑटो … Read more

Hyundai Santa Cruz : लवकरच ह्युंदाई Santa Cruz 2025 भारतीय मार्केटमध्ये करणार एंट्री; जाणून घ्या फीचर्स…

Hyundai Santa Cruz

Hyundai Santa Cruz : Hyundai येत्या वर्षात लवकरच आपले एक नवीन वाहन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अलीकडेच न्यूयॉर्क इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये Hyundai Santa Cruz 2025 सादर केले आहे. कंपनीने अनेक दमदार फीचर्ससह हे वाहन बाजारात आणले आहे. सांताक्रूझचे हे नवीन मॉडेल 2024 च्या मॉडेलचे अपडेटेड स्वरूप आहे. त्याचे बाह्य आणि आतील भाग बदलण्यात आले … Read more

Xiaomi SU7 EV: या कारने केला बुकिंगचा विक्रम! 4 मिनिटात झाल्या 10 हजार बुकिंग; 15 मिनिटांच्या चार्जवर देईल 350 किमीची रेंज?

xiaomi su7 ev

Xiaomi SU7 EV:- सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये आणि भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांनी उत्कृष्ट फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या असून प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि किंमत वेगवेगळी आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरण हिताच्या दृष्टिकोनातून या वाहनांचे महत्त्व हे अनन्यसाधारण असल्यामुळे केंद्र सरकारच्या … Read more

Cheapest Car List: आयुष्यातील पहिली आणि बजेटमधील कार घ्यायची असेल तर ‘या’ आहेत स्वस्त कार! देतात 27 किमी मायलेज

cheapest car

Cheapest Car List:- आयुष्यामध्ये प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्या घरासमोर स्वतःची चारचाकी असावी. त्यामुळे प्रत्येक नोकरी किंवा व्यवसाय करणारा व्यक्ती त्यासाठी आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतो. प्रत्येक व्यक्ती जेव्हा कार घेण्याचा विचार करतो तेव्हा मात्र आपला बजेट आणि चांगला मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असतात. जर आपण कार बाजारपेठेचा विचार केला तर अनेक महागड्या कार उपलब्ध … Read more

Best Budget Car : कमी किंमतीत जास्त मायलेजच्या कार शोधताय?, मग वाचा ही बातमी…

Best Budget Car

Best Budget Car : जर तुम्ही नजीकच्या भविष्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत जास्त मायलेज असलेल्या कारबद्दल सांगणार आहोत. सध्या भारतातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या गाड्या त्यांच्या स्वस्त किमती आणि जास्त मायलेजसाठी ओळखल्या जातात. मारुती व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांच्या गाड्याही … Read more

New Maruti Suzuki Brezza : मारुती ब्रेझाचे नवे मॉडेल लॉन्च, जाणून घ्या चकित करणारे फीचर्स आणि किंमत!

New Maruti Suzuki Brezza 2024

New Maruti Suzuki Brezza 2024 : जर तुम्ही मारुती सुझुकीच्या नवीन मॉडेलची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकतेच Brezza चे नवीन मॉडेल लाँच केले आहे. कंपनीने हे नवीन मॉडेल आधुनिक फीचर्ससह लॉन्च केले आहे. एवढेच नाही तर ही नवीन SUV बजेट फ्रेंडली आणि फॅमिली ओरिएंटेड आहे. चला तर मग मारुती … Read more

Best SUV Cars : कार घेण्याचा विचार असेल तर थोडं थांबा; यंदा मार्केटमध्ये एंट्री करत आहेत ‘या’ 3 जरबदस्त गाड्या…

Best SUV Cars

Best SUV Cars : तुम्ही येत्या काही महिन्यांत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. गेल्या काही वर्षांपासून, भारतीय ग्राहकांमध्ये SUV विभागाच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. SUV सेगमेंटमध्ये Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Brezza, Tata Punch आणि Tata Nexon सारख्या कार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2024 … Read more

Toyota Cars Prices Hike : एप्रिल महिन्यापसून महागणार टोयोटा कपंनीच्या गाड्या, वाचा कारण…

Toyota Cars Prices Hike

Toyota Cars Prices Hike : एप्रिल महिन्यापासून काही ऑटो कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये Toyota कार्सचा देखील समावेश असणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 1 एप्रिलपासून त्यांच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत वाढ करणार आहे. वाहनांच्या उत्पादनामध्ये सातत्याने वाढणारा इनपुट खर्च आणि वाढत्या परिचालन खर्चामुळे कपंनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार किमतीत अंदाजे … Read more

Xiaomi : टेस्लाला टक्कर देण्यासाठी Xiaomi तयार, लाँच केली पहिली इलेक्ट्रिक कार, बघा किंमत

Xiaomi

Xiaomi : सध्या इलेक्ट्रिक मार्केटमध्ये एकापेक्षा एक वाहने आपली जागा मजबूत करताना दिसत आहेत, अशातच इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये चिनी कंपनी Xiaomi ने नुकतीच आपली पहिली SU7 इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. कंपनीची ही कार थेट टेस्ला आणि BYD या दिग्गजांशी स्पर्धा करताना दिसेल. कंपनीने SU7 इलेक्ट्रिक कार 215,900 युआन(24.90 लाख रुपये) मध्ये सादर केली आहे. कंपनीने … Read more