नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हफ्ता ‘या’ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! समोर आली नवीन अपडेट

Namo Shetkari Yojana : नमोच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता काल 19 नोव्हेंबर 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून याच योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात सुद्धा एक … Read more

पुणेकरांसाठी चिंताजनक बातमी ! आता दररोज संध्याकाळी 7 वाजेनंतर पेट्रोल पंप बंद होणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Pune News

Pune News : पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी शहरातील वाहनचालकांची चिंता वाढवणार आहे. खरे तर, आता पुणे शहरातील पेट्रोल पंप चालकांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. शहरातील पेट्रोल पंपांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने संध्याकाळी सातनंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची नवीन योजना! ‘या’ पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत

Maharashtra Farmer

Maharashtra Farmer : राज्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. नक्कीच आता तुम्हाला या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य शासनाचा हा अभिनव उपक्रम नेमका काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना फायदा … Read more

IBPS Clerk Prelims चा रिजल्ट लवकरच जाहीर होणार ! कसा अन कुठं पाहणार निकाल, कधी होणार मुख्य परीक्षा ? वाचा डिटेल्स

IBPS Clerk Prelims Result 2025

IBPS Clerk Prelims Result 2025 : बँकिंग एक्सामची करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आयबीपीएस च्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) लवकरच आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्सचे निकाल जाहीर करणार आहे. हे निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाहीर केले जाणार आहेत. अद्याप त्यांच्या … Read more

15 नोव्हेंबरला बँका बंद राहणार की नाही ? समोर आली मोठी अपडेट

15 November Holiday

15 November Holiday : बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. आज बँका सुरु राहतील की बंद ? असा प्रश्न विचारला जात होता. खरेतर बँका महिन्यातील दोन शनिवारी बंद ठेवल्या जातात. दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी देशभरातील बँकांना सुट्टी असते. यामुळे 15 नोव्हेंबर रोजी देशातील बँका बंद राहतील का असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित होत होता. … Read more

टोलनाक्यावर आता फास्टॅगसोबत गुगलपे, फोनपेने सुद्धा पैसे देता येणार ! 15 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार नवा नियम

Fastag Rules

Fastag Rules : 15 नोव्हेंबर 2025 पासून एक नवीन नियम लागू होणार आहे. हा नियम देशभरातील वाहनचालकांसाठी लागू राहणार आहे. तुम्ही हायवे वरून किंवा एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना टोलनाक्यावर टोल भरला असेल नाही का ? मग नवा नियम तुमच्यासाठीचं आहे. खरे तर टोल नाक्यावर फास्टॅगने टोल भरला जातो. काही कारणास्तव फास्टॅग काम करत नसेल … Read more

बिहार विधानसभा निवडणुक : भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव पराभवाच्या उंबरठ्यावर, छपरा विधानसभा मतदारसंघात काय घडतंय?

Khesari Lal Yadav Election Result

Khesari Lal Yadav Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा शिक्का चालला. आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या 243 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत आत्तापर्यंत एनडीआघाडीला प्रचंड यश मिळाले आहे. NDA आघाडीने 200 प्लस जागांवर झेंडा गाडला आहे. त्याचवेळी इंडिया गटबंधन पूर्णपणे अडचणीत सापडले आहे. आत्तापर्यंत समोर … Read more

DNA म्हणजे काय ? सध्या Google वर डीएनएविषयी का सर्च केलं जातंय ? वाचा

DNA Information In Marathi

DNA Information In Marathi : आज 13 नोव्हेंबर रोजी गुगलने एक खास डूडल बनवल आहे. हे Doodle आहे DNA विषयी. खरे तर सध्या गुगलने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय शैक्षणिक वर्षात सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या विषयांवर अधिक माहिती देण्यासाठी गुगल डूडल तयार केले जात आहेत. म्हणजे सध्या गुगलवर डीएनएबाबत मोठ्या प्रमाणात … Read more

Pm Kisan च्या लाभार्थ्यांना आणखी ‘इतके’ दिवस 21वा हफ्ता मिळणार नाही !

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : पीएम किसान च्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ही योजना केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये सुरू केली. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतात. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांना दिले जात … Read more

अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली ! बेशुद्ध अवस्थेत दवाखान्यात दाखल, गोविंदाच्या वकीलने अन डॉक्टरने दिली मोठी माहिती

Govinda Health Update

Govinda Health Update : प्रसिद्ध अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून आपल्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा दररोज काही ना काही स्फोटक वक्तव्य करत असते. तिच्या वक्तव्यावरून दोघा पती-पत्नीमध्ये सगळं काही अलबेल नसल्याच स्पष्टपणे दिसतं. दरम्यान, गोविंदाच्या अफेअरची देखील गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. तो एका मराठी अभिनेत्रीला डेट … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग ! विखे पाटलांकडून ऑपरेशन लोटस…जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महाविकास आघाडीला धक्का

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील ऑपरेशन लोटसची सुरुवात अकोले तालुक्यापासून झाली आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता भांगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उत्साह निर्माण झाला आहे. दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमानिमित्त मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी आणि भाजपमध्ये सामील होण्यास उत्सुक असल्याचे … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन Railway मार्ग ! 100 मिनिटाचा प्रवास फक्त 60 मिनिटात; कसा असणार रूट ?

Maharashtra New Railway : राज्याला लवकरच एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. पनवेल – कर्जत या मार्गावरील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या पनवेल – कर्जत रेल्वे कॉरीडॉर प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या मार्गाचे काम 79 टक्के होऊन अधिक पूर्ण झाले असून, मार्च 2026 पर्यंत हा मार्ग … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट ?

Pune News : पुण्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळी आणि छठपूजेच्या काळातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून पुणेकरांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मध्य रेल्वेतर्फे पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक विशेष तयारी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा … Read more

Banking News: तुम्ही HDFC बँकेचे खातेधारक आहात का? तर पटकन वाचा 4 ऑक्टोबर पासून बदलणारा ‘हा’ नियम

Banking News:- एचडीएफसी बँक ही देशातील एक महत्त्वाची बँक असून या बँकेच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. तुम्ही देखील एचडीएफसी बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्याकरिता एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली असून तुम्हाला ती माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. एचडीएफसी बँकेने भारतीय रिझर्व बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार चेक क्लिअरन्सच्या बाबतीत असलेल्या नियमांमध्ये बदल केलेला आहे व … Read more

अहिल्यानगर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा रणसंग्राम सुरु ! प्रभाग रचना जाहीर ! आता तुमचा भाग कुठे गेला ? जाणून घ्या

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 12 जून 2025 च्या आदेशानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 (कलम 158 उपकलम (1)(च)) अंतर्गत नगर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, प्रारूप प्रभाग रचना दिनांक 14/07/2025 पासून लागू होणार असून, संबंधित क्षेत्रातील रहिवाशांनी सूचना अथवा हरकती असल्यास त्या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी आरक्षण निश्चित, जाणून घ्या कुठे काय आहे आरक्षण

अहिल्यानगर- जिल्ह्यातील ११ नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या आणि आरक्षण निश्चित केले आहे. या निवडणुका श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शिर्डी या ११ नगर परिषद आणि नेवासा नगरपंचायतीसाठी प्रस्तावित आहेत. या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा … Read more

भावी नवरदेवांनो ! Ahilyanagar जिल्ह्यातील ‘या’ भागात लग्न जमवून देणारी टोळी सक्रिय, आत्तापर्यंत अनेक तरूणांना घातलाय लाखोंचा गंडा

Ahilyanagar News : विवाहासाठी मुली मिळत नाहीत, याचा गैरफायदा घेऊन एका टोळीने पाथर्डी तालुक्यात अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. फसविले गेलेले लोक चितळवाडी, भापकरवाडी व माणिकदौंडीच्या डोंगराळ भागातील आहेत. विवाह जुळवणारा एकजण पोलिसांनी चितळवाडी येथून ताब्यात घेतला होता. बुधवारी दिवसभर त्याला पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. विवाह लावला, पण मुली पळून गेलेल्या दोन घटनेतील अर्धे पैसे … Read more

Ahilyanagar News : माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या वाहनाला भीषण अपघात

माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या गाडीला भीषण अपघत झाला आहे. जेसीबीला समोरासमोर धडक झाल्याने कळमकर यांच्या गाडीचा पुढील भागाचा अगदी चक्काचूर झाला होता. दरम्यान या भीषण अपघातात एअरबॅग्ज उघडल्याने दादाभाऊ कळमकर यांच्यासह तिघेही बचावले आहेत. याबाबत सविस्तर अधिक माहिती अशी कळमकर यांच्या टोयाटो कंपनीच्या इनोव्हा गाडीला १६ … Read more