दारुच्या आहारी गेलेल्या मुलाची जन्मदात्यांकडून निर्घृण हत्या

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- राहाता तालुक्यातील न. पा. वाडी येथील आपल्या दारुड्या मुलाला चक्क जन्मदात्या आई वडीलां मारहाण केली. व या मारहाणीत अशोक गोपीनाथ धनवटे (वय 28), याचा मृत्य झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गावच्या पोलीस पाटील योगीता प्रताप धनवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी मयताचे वडिल गोपीनाथ बाबुराव धनवटे, आई … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८३ हजार १७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील घटना : तीन लहान मुलींचा आधार असलेल्या बापाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-श्रीगोंदा नगरपालिकेच्या टपाल विभागात कार्यरत असणारे लिपिक मोरेश्वर जगन्नाथ ससाने यांनी काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याबाबत माहिती मिळाली आहे. श्रीगोंदा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म समोर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा नगरपालिकेत लिपिक पदावर कार्यरत असणारे मोरेश्वर ससाने यांना काही दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास असल्याबाबत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली ! वाचा आजची आकडेवारी

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे, अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 4059 रुग्ण वाढले आहेत, तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – 

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ आमदारांवर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु!

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी ही कोरोनाबाधित होत आहेत, पाथर्डी – शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत असल्याने ५ मे पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मागील महिन्यात २१ ते २३ एप्रिल दरम्यान … Read more

लसीकरण नोंदणीदरम्यान नागरिकांना जाणवतायत तांत्रिक अडचणी

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे जिल्हयात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लसीकरण करण्यात देखील येत आहे. यातच 18 वर्षावरील युवकांसाठी लसीकरणासाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. मात्र लसीकरण नोंदणीदरम्यान नागरिकांना तांत्रिक अडचणी जाणवू लागल्या आहेत. यामुळे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू शकण्याचा धोका निर्माण झाला … Read more

कोपरगावात 145 पॉझिटिव्हची भर तर चौघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे, यातच दरदिवशी बाधितांची संख्या वाढत असताना मृत्यू दर देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातच कोरोनाचे संक्रमण वेगाने फैलावत आहे. यातच कोपरगाव तालुक्यात 145 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच गेल्या 24 तासात तालुक्यात मोहिनी राजनगर येथील 36 वर्षींय महिला, शिरसगाव येथील 54 … Read more

लॉकडाऊन ! नागरिकांची ऑनलाईन पद्धतीने मद्यसेवनाचा परवाना काढण्यास पसंती

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यात मद्यविक्रीदेखील बंद करण्यात आली आहे. यामुळे मद्यपींचे हाल सुरू झाले आहेत. दरम्यान शासकीय तिजोरीमध्ये भर पडावी, यासाठी ऑनलाईन मद्यविक्री करण्यास सशर्त परवानगी देेण्यात आली आहे. जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिलअखेर जिल्ह्यातील 461 जणांनी ऑनलाईन पद्धतीने मद्यप्राशन परवाना काढला आहे. … Read more

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-एका युवकावर जुन्या वादाच्या कारणावरून जीवघेणा हल्ला झाला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार सोनई जवळील हनुमानवाडी येथील शनिचौकात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जुन्या वादाचा बदला म्हणून सागर रामचंद्र कुसळकर (रा.हनुमानवाडी शिवार) या युवकावर तलवार, चाकू, कुर्‍हाड व लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कुसळकर यांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शेती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. परंतु शेतकरी यातून निराश हताश झालेला नाही. तो नवीन पिकासाठी सज्ज झाला. पण, यासाठी लागणाऱ्या पीककर्जासाठी सध्या तो बँकेत जाऊ शकत नाही. यामुळे यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र तसेच जिल्हा … Read more

कोरोनाचा कहर…देशात 24 तासात सर्वाधिक मृत्यूची नोंद

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- देशात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच बाधितांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात आतापर्यंतच्या सर्वोच्च कोरोनाबाधित रूग्णांची नोंद दररोज होत आहे. त्यातच गेल्या 24 तासात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३७९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८१ हजार ०८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३३२७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ते खासदार झाले आक्रमक म्हणाले मी सरपंच नाही…

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- दिल्लीत असणारे लोकसभेचे अधिवेशन,विविध बैठका यासाठी वर्षातील जवळपास दोनशे दिवस जातात.राहिलेल्या दिवसात मतदार संघात माझे काम सुरू असते. मी भेटलो नाही तरी काम सुरू आहे.गावचे सरपंच लोकांना रोज भेटू शकतात.पण मी सरपंच नव्हे तर खासदार आहे,असे सांगत खासदार भेटत नाही या आरोपाला खा.लोखंडेंनीं उत्तर दिले. शिर्डी येथे एका … Read more

नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासकीय अधिकारी ‘ऑन ग्राउंड’

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने कठोर नियमांची अमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिक बेजाबदारपणे गर्दी करताच आहे. यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये वाढ होत आहे. कोपरगाव शहरात महसूल, पोलीस आणि कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी- विक्री केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच रस्त्यावर उतरले होते. यामध्ये … Read more

लॉकडाऊनच्या काळात ‘या’ तालुक्यात अवैध धंदे सुसाट

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियमांना डावलून अवैध धंदे सुरूच ठेवण्यात आले आहे. नुकताच असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडताना दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे … Read more

लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटिजन टेस्ट होणार

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सुरु करण्यात आली. दरम्यान जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये आढळून आली आहे. यामुळे या भागांमध्ये कोरोनाच्या टेस्ट अधिक होणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची … Read more

तरुणाच्या छातीत घुसलेली गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रूकमध्ये खेळाच्या मैदानावर सोमनाथ तांबे नावाच्या तरुणावर गोळीबार झाला होता. या हल्ल्यात तरुण जखमी झाला होता. दरम्यान सोमनाथ याच्या पुणे येथील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या छातीत घुसलेली गोळी काढण्यात यश आले आहे. सोमनाथची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-संगमनेर शहरातील तीन बत्ती चौक परिसरात पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण करणाऱ्या व दगडफेक करणाऱ्या १५ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण फिरू नये, याकडे पोलीस लक्ष देत आहेत. शहरातील तीन बत्ती चौक परिसरात … Read more