अहमदनगर ब्रेकिंग : विचित्र अपघातात मालवाहू ट्रक घुसला थेट…

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-दोन मालवाहू ट्रकांची जोराची धडक होऊन होऊन एक मालवाहू ट्रक जनरल स्टोअर्स दुकानावर, तर दुसरा मालवाहू ट्रक विजेच्या लोखंडी खांबाला धडकला. दरम्यान हा व्हीचीत्र अपघात शनिवारी ( दि. ८ ) रोजी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील चौफुलीवर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तळेगाव दिघेमार्गेच्या लोणी ते नांदूरशिंगोटे … Read more

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यासोबतच निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नागरिकांनीही आता प्रशासनाच्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य करण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात कमी झाले कोरोना रुग्ण ! वाचा आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आज थोडासा कमी झालेला दिसला आहे. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 3612 रुग्ण आढळले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने 4500 पेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आढळत होते ते आज काही प्रमाणात कमी झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत … Read more

अहमदनगर ब्रेकींग : व्यायामशाळेत गळफास घेवून तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथे २६ वर्षीय तरुणाने व्यायामशाळेतील एका अँगलला साडीच्या सहायाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटनास घडली. सुमित बाबासाहेब म्हसलुत(वय-२६, रा.अशोकनगर) हा एका दिवसापासून राहत्या घरातून बेपत्ता होता. अशोकनगर येथील व्यायाम शाळेतून उग्र वास येत असल्याने परिसरातील तरुणांनी जिम उघडल असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत सुमित दिसला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणीवर अत्याचार व कुटुंबियांना मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- राहाता तालुक्यातील वाकडी येथे एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. अत्याचार व पीडितेच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच आरोपीना अटक करण्यात आली आहे. त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यातील मुख्य आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास अजून अटक करण्यात आलेली नाही. याबाबत पोलिसांनी सांगितले, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ समाजकंटकांवर कडक कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- जनरक्षणाचे कर्त्यव्य बजावणाऱ्या पोलिसांवर संगमनेर येथे झालेला हल्ला हा समाजाच्या संरक्षक भिंतीवर झालेला हल्ला आहे. ही घटना अतिशय खेदजनक आहे. या घटनेचा जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार संघटना तीव्र निषेध करत आहे. जिल्ह्यतील व्यापारी वर्ग पोलिस प्रशासनाच्या मागे ठामपणे उभा आहे. सध्याच्या करोना संकटकाळात पोलिस प्रशासनाला मदत करणं हे सर्व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-बेलापूर खूर्द येथील शेतकरी पंढरीनाथ श्रीपती महाडीक, वय ५७ यांच्यावर बिबट्याने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतकरी महाडीक, वय ५७ वर्ष हे रात्रीची वीज असल्यामुळे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. रात्री दोनच्या सुमारास त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. पंढरीनाथ यांच्या … Read more

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर काेरोना रुग्णांना मोफत उपचार मिळावे ! मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. तिसरी लाटही येण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक हानी होत आहे. पैशाअभावी काहीना उपचार घेणेही शक्‍य होत नसल्याने अनेकांचा जीव या कोरोनाने गेला. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कोरोना रुग्णांसाठी राज्यात सरकारी दवाखान्यासह खासगी रुग्णालयातही कोविड … Read more

दरोड्याची टोळीला पोलीस पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद

कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे दरोडा टाकणारी टोळी दोन पोलिसांनी केवळ 48 तासात जेरबंद केली आहे. तसेच गुन्ह्यातील 20 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची महत्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिस पथकांनी संयुक्त कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाई अंतर्गत एवन हैवान काळे (वय 30, रा. चिखली ता. आष्टी जि. बीड), मनीषा … Read more

नागरिकांनी घेतला कोरोनाचा धसका; लसीकरणासाठी पहाटपासूनच लावल्या रांगा

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढू लागला आहे . यामुळे नागरिकांनी आता याचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. यामुळे सर्वत्र लसीकरणासाठी नागरिक गर्दी करू लागले आहे. असेच काहीसे चित्र सध्या कर्जत तालुक्यात दिसून येत आहे. नागरिक पहाटपासूनच लसीकरणासाठी रांगा लावत आहेत. नगर जिल्ह्यात नागरिकांची लसीकरणासाठी … Read more

‘ विखे यांचे बोलणे नैराश्यातून, त्यांना फार महत्त्व देऊ नका’

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- आमदार राधाकृष्ण विखे पाटील काय बोलतात याला फार महत्त्व देत जाऊ नका. ते विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नैराश्यातून बोलत असतात. त्यांच्या मतदारसंघात कधी चुकीचे काही घडत नाही, असे नाही. शेवटी मानवी स्वभाव आहे. विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्यांना मीडियाने फार महत्त्व देऊ नये, असे माझे मत … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित करावी

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शिक्षक भारतीने शासनाला पत्र देऊन विनंती केली आहे. मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. परीक्षा पुढे ढकलली नाही तर शिक्षक भारती परीक्षेवर बहिष्कार टाकेल, असा इशारा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- अहमदनगर शहरात महापालिकेने जम्बो कोविड सेंटर सुरू करावे, या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी मनपा दालनात ठिय्या आंदोलन केले. मात्र या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात किरण गुलाबराव काळे (रा. भुतकरवाडी, नगर), मनोज गुंदेचा (रा. नवीपेठ, नगर), खलीलभाई चौधरी, अनीस चुडीवाला यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त डांगे यांनी दिलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केलाय दोन लाखांचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-जिल्ह्यात आज ३८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार १०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आज पुन्हा वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- अहमदनगर शहर व जिल्ह्यातील करोना रुग्णवाढ अत्यंत चिंताजनक आहे. आजही करोनाबाधित रुग्णवाढ साडे चार हजार पार झाल्याने ही चिंता कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 4594 रुग्ण वाढले आहेत.   गेल्या चोवीस तासांत अहमदनगर शहरासह … Read more

बिग ब्रेकिंग : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- ‘अंडरवर्ल्ड डॉन’ अशी ओळख असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फ राजेंद्र निकाळजे याचा शुक्रवारी दिल्लीत उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. छोटा राजन करोना संक्रमित असल्याचं समोर आल्यानंतर त्याला उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथेच त्यानं अखेरचा श्वास घेतला. तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकावर हल्ला करणारे दोघे जेरबंद !

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात भाजपचे नगरसेवक सतीश सोनवणे व त्यांच्या भावावर त्याच्या कार्यालयात पूर्ववैमनस्यातून हल्ला करून दरोडा टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनेतील दोघे आरोपी शिर्डीत जेरबंद करण्यात आले. पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त संजय बारकुंड, पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा … Read more

भारतातील कोरोना संकट जगासाठी धोक्याची घंटा!

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये निर्माण झालेली भयावह स्थिती ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा युनिसेफ दिला आहे. सातत्याने बिघडत चाललेल्या या स्थितीत जगाने भारताची मदत करण्याची आवश्यकता आहे, असेही यूएनच्या संस्थेने म्हटले आहे. दुसरीकडे, अमेरिका-भारत व्यवसाय परिषद अर्थात यूएसआयबीसीनेही भारतातीली ही गंभीर स्थिती कायम राहिल्यास संपूर्ण … Read more