विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी शिर्डीमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- शिर्डीमध्ये एका विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेत सविता सोमनाथ गायकवाड हिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महिलेच्या पती सोमनाथ मल्हारी गायकवाड (वय ४२, रा. आंबी, ता. राहुरी सध्या रा. नादुर्खी) याने शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद … Read more