नगर तालुक्यातील ‘या’ गावात आजपासून जनता कर्फ्यू!
अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- सध्या राज्यासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रचंड वेगाने प्रादुर्भाव होत आहे. तो रोखण्यासाठी नगर तालुक्यातील जेऊर येथे सोमवार दि.३ ते मंगळवार दि.११ मे पर्यंत ग्रामस्तरीय समितीच्यावतीने जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जेऊर गावामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कहर केला आहे. आजतागायत जेऊर मध्ये सुमारे ५०० च्यावर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. … Read more