शिरुरमध्ये मुन्नाभाई डॉक्टर : कपांऊडरने सुरू केले चक्क २२ बेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये कपांऊडर असलेल्या मेहबूब शेख याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी मौर्या मल्टीस्पेशालिटी हे २२ बेडचे रुग्णालय सुरू केलं. त्यासाठी त्याने एमबीबीएसची बनावट डिग्री तयार केली आणि डॉ. महेश पाटील असे नावही बदलले होते. विशेष म्हणजे त्याने कोविड रुग्णांसाठी त्याने स्वतंत्र वार्डही तयार केला होता. संपूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला … Read more