अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील त्या पत्रकार हत्येबाबत मंत्री तनपुरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-राहुरी शहरातील पञकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात तनपुरे घराण्याचा काडीमाञ संबंध नाही आमच्या विरोधात त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तात्काळ पोलिसांना द्यावेत,लवकरच पोलिस तपासात खरे काय ते समोर येईलच अस म्हणत माजी आमदार शिवाजी कर्डिलेंनी केलेल्या सर्व आरोपाचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी खंडन केले आहे.ते राहुरी येथे पञकार परिषदेत … Read more

संतापजनक : कौमार्य चाचणीनंतर नापास झाल्याने दोन तरुणींचे झाले…

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-  काही समाजात आजही कूप्रथा चालवल्या जात आहेत. त्यातील एक म्हणजे कौमार्य चाचणी. बेलगावमध्ये कौमार्य चाचणीत नापास झाल्याने दोन तरुणींचे झालेले लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ह्या बाबत सविस्तर वृत्त असे कि थाटामाटात दोन्ही मुलींची लग्नं झाली, आईला जीव सार्थकी लागल्याचा आनंद झाला. पण लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! ‘त्या’ परिक्षार्थी तरुणाच्या हत्या करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा मृतदेह महापालिकेच्या जवळ असलेल्या कब्रस्तानमध्ये सापडला होता. या युवकाचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता. विकास चव्हाण असं मयत तरुणाचे नाव होते. या प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. विकास चव्हाण या तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. … Read more

कडक निर्बंध पथ्यावर : ‘या’ शहराचा ‘पॉझिटिव्हिटी’ रेट ३६ वरून २० टक्क्यांवर

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध जाहीर केले. याचा फायदा झाला आहे. पुण्यातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट ३६ टक्क्यांवरुन २० टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिली. मात्र पुणेकरांना आणखी सतर्कतेने कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक ठरणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गाडी बाजूला घे, म्हटल्याच्या रागातून एकाचा केला खून !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-हॉटेलसमोर लावलेली चारचाकी गाडी बाजूला घे, असे म्हटल्याचा राग येवून सात ते आठ जणांनी मिळून एकास लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने केलेल्या जबर मारहाणीत गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाटा येथील हॉटेल साई प्रेम येथे घडली. विश्वनाथ कारभारी फुंदे (वय ४१ वर्षे रा.फुंदेटाकळी फाटा) … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आजही वाढलेत ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६१ … Read more

राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे – मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने पसरणारा संसर्ग दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चाललाय. मुख्यमंत्री म्हणाले … महिनाभराच्या आत आपण या परीस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो… आपण एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे. आपल्याला आता एकमुखी निर्णय घ्यावा लागेल. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोविडची लक्षण दिसत आहेत. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पत्रकार हत्ये प्रकरणात आता थेट प्राजक्त तनपुरे यांचे नाव !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर हे १८ एकर भूखंड प्रकरणी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. या भूखंडातून त्यांची हत्या झाली आहे. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांचा मुलगा व मेव्हणा यांचा या भूखंडात मालकी असून त्यांचाच या प्रकरणात हात आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांची चाैकशी करण्यात यावी, … Read more

कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! अहमदनगरकरांची काळजी वाढवणारी बातमी ३ दिवसांत झालेत तब्बल…

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रकोप  दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणूचा संसर्गामुळे मृत्यूंचे तांडव देखील सुरू झाले आहे. अहमदनगरकरांची काळजी वाढवणारी बातमी आहे कारण नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत गेले तीन दिवसांत सुमारे १०० मुत्यू झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 2210 रुग्ण जिल्ह्यात … Read more

महत्वाची बातमी : राज्यात पूर्ण लाॅकडाऊनची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- राज्यात सुरू असलेल्या मिनी लॉकडाऊनला व्यापारी वर्गांकडून विरोध होत असतानाच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण लाॅकडाऊनचे शुक्रवारी संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात एकवाक्यता व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

राहूरी फॅक्टरीतील हा भाग कंटेन्मेंट झोन घोषित

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील एका गल्लीत १० कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने प्रशासनाने हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केला आहे. प्रसादनगर भागातील एकाच कुटुंबात गुरुवारी सहा कोरोना बाधित रूग्ण सापडले त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने सदर ठिकाणी धाव घेऊन हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करून पत्रे लावून … Read more

कंटेनरला मालवाहतूक पिकअपची धडक, तरुण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- संगमनेर तालुक्यातल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका हाॅटेलसमोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून मालवाहू पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातात पिकअपमधील एक जण जागीच ठार झाला. आज (दि. १०) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मालवाहू पिकअपवरील चालक हा पुणे येथून आळेफाटामार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. हाॅटेलजवळ आला असता … Read more

कोरोनाची लाट पाहता ; सणोत्सवाबाबत जिल्हाधिकऱ्याने केले आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-देशभरात गेल्या वर्षभरापाससून कोरोनाचा लाट पसरली आहे. यामुळे गेल्या वर्षभरापाससूनच सर्व सण उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, यांवर बंदी घालण्यात आली. तसेच सर्व सण उत्सव हे नियमांच्या आधीन राहूनच साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नुकतेच जिल्ह्यासह राज्यात करोनाची दुसरी लाट सुरू असल्याने 14 एप्रिल रोजी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती … Read more

श्रीरामपुरात बाधितांचा आकडा पोहचला दोन हजार पार

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीबरोबरच मृत्यूची संख्या देखील वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाचे भय पुन्हा एकदा स्पष्ठ दिसून येत आहे. जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जरा जास्तच होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यातच श्रीरामपूर तालुक्यात काल उच्चांकी ११४ रुग्ण सापडले आहे. तर … Read more

10 दिवस 100% कडक लॉकडाऊन? शनिवारी दुपारी होणार निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-अतिवेगाने वाढणारा कोविड 19 संसर्गाची साखळी तोडण्यास राज्यात 10 दिवसांचा कडक लाॅकडाऊन घोषिक होऊ शकतो. सलग 10 दिवस 100% कडक लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत. शनिवारी दुपारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्यात 2 एप्रिलपासून कडक निर्बंधासह मिनी लॉकडाऊन … Read more

अदर पूनावाला म्हणतात, कोविशील्ड लस घेतल्यानंतर रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-सीरमच्या कोरोना लसीचे नाव कोव्हिशील्ड आहे. या लसीमुळे तुम्हाला आजार होण्यापासून रोखले जावू शकणार नाही, ही लस घेतल्यास कोरोनामुळे तुमचा मृत्यू होणार नाही. या लसीमुळे तुम्ही गंभीर आजारापासून वाचू शकाल. त्याचबरोबर ९५ टक्के केसेसमध्ये ही लस घेतल्यानंतर तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही, असे सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनी सांगितले. … Read more

कोरोनाचा विस्फोट झालेल्या ‘या’ तालुक्यात लशीचे 37 हजार डोस उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत आहे. यातच राहाता तालुक्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक लशीचे 37 हजार 20 डोस उपलब्ध झाले असून जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लसीकरण केले असल्याची माहिती तालुका आरोग्य … Read more

उद्यापासून लॉकडाऊनमध्ये काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने वाढत असतानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे कडक निर्बंध लागू करून महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आजपासून सरकारच्या वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात होत आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन लागू आहे. 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत कडक निर्बंध असतील. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र … Read more