कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स आणि जिल्ह्यातील बेडची संख्या इथे…
अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट आता आणखी गंभीर रुप धारण करत आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे रुग्ण व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने हॉस्पिटलच्या दारोदार फिरत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 2022 रुग्ण वाढले आहेत,तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. जिल्ह्यातील बेडची संख्या एकूण : … Read more