अहमदनगरकराना एकसष्टीची वैष्णवदेवी सहल चांगलीच भोवली ! तब्बल दीडशे करोना बाधित..!
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- अत्यावश्यक कारणांसाठी लोकांनी गर्दी करू नये, फिरू नये यासाठी प्रशासनाने कितीही कडक नियम केले तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. याचा प्रत्यय पुन्हा एक्दा आला आहे. नगर शहरातील एका प्रथितयश हॉटेल व्यावसायिकाच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त वैष्णवदेवीला रेल्वेतून काढण्यात आलेली सहल अनेकांना भोवली आहे. सहलीहून परतल्यानंतर दीडशेहून अधिक जणांना करोनाचा … Read more