ब्रेकिंग : जगभरात WhatsApp झाले होते Down !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- लोकप्रिय असलेले Whatsapp, Instagram व फेसबुक मेंसेंजर आज (शुक्रवारी) रात्री जगभरात ठप्प झाले होते. लाखो युजर्सने ही तक्रार केली की Whatsapp मेसेज सेंट होत नाही किंवा येत नाही. इन्स्टंट मॅसेजिंगसाठी सर्वाधिक प्रमाणावर वापरले जाणारे Whatsapp सध्या डाऊन आहे. जगभरातील युजर्सना याचा फटका बसला. आयओएस आणि अँड्रोइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील … Read more

बाळ बोठेच्या घराची पोलिसांकडून पुन्हा झाडाझडती, पोलिसांच्या हाती लागल्या महत्त्वाच्या वस्तू !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पुन्हा पोलिसांनी आज झाडाझडती घेतली.  त्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू हाती लागल्या असल्याचे पोलिस सूत्राकडून समजते. तसेच बोठे याची शनिवारी (दि.२०) पोलिस कोठडी संपत असून त्याला पारनेर न्यायालयात हजर … Read more

महत्वाची माहिती : आता “दलित” शब्दाऐवजी होणार ह्या शब्दाचा वापर

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-राज्यातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याची बाब समोर आली होती. राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धीगंत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे बदलून अशा जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नांवे देण्याबाबत शासन निर्णयाद्वारे … Read more

धक्कादायक ! महिलेने ग्रामसेवकाला चपलेनें मारले

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला शेवगा येथील एका महिलेने शिवीगाळ दमदाटी करून गचंडी धरून चप्पलने मारहाण केले. याप्रकरणी ग्रामसेवक रमेश खंडेराव गायके (वय 53) यांनी महिलेविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादीने फिर्यादीत म्हंटले आहे कि, दिनांक 19 मार्च 2021 रोजी … Read more

महावितरणची चूक शेतकऱ्याला सात लाखांना पडली

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-महावितरणच्या गलथन कारभारामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव हद्दीतील ४ एकर उसाचे ५ लाख रु.व ठिबक सिंचनचे २ लाख रु.असे एकूण रु ७ लाखाचे नुकसान विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे झाले आहे. यामध्ये शिरसगाव येथे शुक्रवारी उन्हाळ्यात श्रीमती रतनबाई अप्पासाहेब मुद्गुले, गणेश अप्पासाहेब मुद्गुले, सुरेश अप्पासाहेब मुद्गुले यांच्या मालकीच्या शेतात हि दुर्घटना घडली आहे. … Read more

मोठी बातमी ! खाजगी कार्यालयांसाठी सरकारनं जारी केला महत्त्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-राज्यात कोरोनाचा धोका वाढू लागल्याने राज्य सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. हॉटेल, मंगल कार्यालयांवर निर्बंध आणल्यानंतर आज राज्य सरकारने नवीन नियमावली जारी करीत खाजगी कार्यालयांवर निर्बंध घातले आहेत. जाणून घ्या काय आहे नव्या गाईडलाईन्स? :- राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी … Read more

शहरात आणखी चार मायक्रो कंटेनमेंट घोषित

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट जिल्ह्यावर घोगावु लागले आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढल्याने महापालिकेने शहरात आज शुक्रवारी आणखी चार मायक्रो कंटेनमेंट घोषित केले. शहरात आता एकूण 19 कंटेनमेंट झाले आहेत. नव्याने केडगाव, माणिकनगर, सारसनगर, बोल्हेगाव, सावेडीतील जयश्री कॉलनी यासह शहरात आता … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत आहे. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक व खुर्द गावात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली आहे. करोना रुग्णांची वाढ लक्षात घेऊन … Read more

ग्राहकांची बेफिकीरी दुकानदारांना भोवणार ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- नागरिकांकडूल कोविड नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यात झाला असून प्रशासनाला पुन्हा पूर्ण ताकदीने सक्रीय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे ज्या दुकानात अथवा मंगल कार्यालयात मास्कशिवाय लोकांची उपस्थिती आढळल्यास ती ठिकाणं महिनाभर सिल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेर येथे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७८ हजार ८८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१२० इतकी … Read more

‘त्या’ आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थांचेही आश्रू अनावर!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- आई शेवटी आईच असते. आपल्या मुलासाठी आई कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यास मागे पुढे पाहत नाही. मात्र त्याच आपल्या काळजाच्या तुकड्याचा मृत्यू झाल्याने त्या आईची काय अवस्था होते याची कल्पना न केलेली बरी. नगर तालुक्यातील जेऊर येथे विजेच्या धक्क्याने एका वानराच्या पिलाचा मृत्यू झाला. यावेळी या वानराच्या आईने त्या चिमुकल्या … Read more

अहमदनगरमध्ये कोरोनाचा कहर, एकाच दिवसात तब्बल 660 रुग्ण तर वाढले इतके मायक्रो कंटेन्मेंट झो…

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  अहमदनगर शहरात आणखी चार सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आलीय. शहरात आतापर्यंत १९ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढतोय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या १९ :- नगर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. या … Read more

महावितरणच्या कारवाईचा ऊर्जामंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना फटका,मतदार संघातील नागरिकांनीच…

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-थकीत वीजबिलासाठी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनीने आता पाणी योजनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र महावितरणच्या या कारवाईचा फटका ऊर्जामंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना बसला असल्याचे चित्र समोर आले आहे. नगर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावांची तहान भागविणाऱ्या बुऱ्हानगर पाणी योजनेचे वीज जोड तोडण्यात आल्याने सदर योजना बंद झाली आहे. ऊर्जामत्र्यांच्याच … Read more

लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर केला अत्याचार!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- न्यायालयामध्ये काम करत असलेल्या एकाने लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात रवींद्र राजेंद्र सोनवणे (वय ३१ रा. तपोवन रोड, नगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने कालच सोनवणे याला … Read more

बाळ बोठेच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक अहमदनगर मध्ये !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक नगरमध्ये दाखल झाले आहे. बोठे याची गेल्या पाच दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बोठे याला गुरुवारी शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी तपासणीसाठी नेले होते. त्याचा जप्त केलेला … Read more

कानिफनाथांच्या संजीवन समाधीला पारंपारीक पद्वतीने लावले तेल !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथांच्या समाधी उत्सवानिमीत्त पारंपारीक पद्वतीने तेल लावण्यात आले. नगरा व शंखध्वनीच्या निनादात महापुजा संपन्न झाली. यावेळी विश्र्वस्त, ग्रामस्थ उपस्थीत होते. कोरोनामुळे बाहेरगावच्या भाविकांना तेल लावण्याच्या विधीसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे देवस्थान समिती सदस्य, पुजारी, ग्रामस्थ, चार बेटातील मानकरी यांनी कानिफनाथांच्या चांदीच्या पादुकाची … Read more

सीताराम गायकर म्हणाले…टीका टिप्पणीकडे कार्यकर्त्यानी दुर्लक्ष करावे

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी नुकताच आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यामवेत अगस्ति कारखाना, अमृतसागर दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडिया मध्ये माजी आमदार वैभवराव पिचड यांचे समर्थक असणार्‍या काही कार्यकर्त्यांकडून टीका होत आहे.बर्‍याच वेळेला व्यक्तिगत … Read more

जरे हत्याकांड प्रकरणी आरोपी बोठेने सोडले मौन; लवकरच होणार खुलासा !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठे याला हैदराबाद येथून पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत त्याच्याकडून माहिती संकलन करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या हत्याकांडाबाबत माहिती देण्यास त्याने सुरुवात केली आहे. यामुळे या प्रकरणाचा लवकरच खुलासा … Read more