खळबळजनक ! जिल्ह्यात पुन्हा आढळून आला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. तसेच दररोज जिल्ह्यात कोठेना कोठे मृतदेह सापडत असल्याच्या घटना घडत आहे. नुकतेच घारगाव गावच्या हद्दीतील मुळा नदीपात्रात ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शांताराम तात्याराव शिंदे (वय ४०,रा. खंदरमाळ ता.संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान ही घटना बुधवारी सकाळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड घालून तरूणाचा निर्घृण खून

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडत आहे. खून, हत्या, मारहाण , अशा घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. आता पुन्हा एका प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथे इरिगेशन परिसरामध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. सदर घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच … Read more

अहमदनगर मधे कोरोनाचा विस्फोट ! एकाच दिवसात तब्बल…

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात कोरोचा विस्फोट झाला आहे, काेराेना रुग्णसंख्येची आज विक्रमी वाढ नाेंदवली गेली. गेल्या 24 तासांमध्ये 611 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात 198 रुग्णांची नाेंद झाली आहे. नगर शहरात गेल्या आठवड्याभरापासून काेराेनाबाधितांचा आकडा दीडशेच्या पुढेच आहे. त्यामुळे नगरकरांना ही काेराेनाचा सर्वाधिक धाेका आहे. दरम्यान, महापालिकेने आज पाच ठिकाणी … Read more

अरेरे ! दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीने शेतकऱ्याचा पाऊण एकर गहू जाळला

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  एकीकडे वाढती महागाई,कोरोना तर दुसरीकडे शेतमालाला अत्यल्प दर या भयानक अवस्थेत असताना उन्हातान्हात काबाड कष्ट करून पिकवलेले धान्य पदरात पडू न देण्याचे अत्यंत वाईट कृत्य काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक करत आहेत. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील छाया राधाकिसन परदेशी यांच्या शेवगाव-गेवराई महामार्गलगतच असणाऱ्या आर्धा ते पाऊण एकर क्षेत्रातील काढणी केलेल्या … Read more

…तर श्रीगोंदा तालुक्यातील चित्र वेगळे असते!

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- नगर जिल्ह्यात संग्राम जगताप, आशुतोष काळे हे तरुण आमदार आहेत. वैभव पिचड आणि राहुल जगताप हेही होते. वैभव पिचड यांना समजून सांगितले; परंतु त्यांचा निर्णय त्यांनी घेतला. राहुल जगताप यांनीही उमेदवारी करणार नसल्याचे जरा लवकर सांगितले. असते तर आज घनशाम शेलार हे आमदार असते. अन श्रीगोंदा तालुक्यातील चित्र देखील वेगळे … Read more

दहाच्या आत घरात नाहीतर पोलीस ठाण्यात निघेल वरात

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोनाचा प्रकोप वाढण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे तातडीने सर्व उपाययोजना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचाच भाग म्हणून बुधवारी (दि.17) रात्री 12 पासून 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत रात्री 10 ते पहाटे पाच या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वांच्या फिरवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. … Read more

बोठे यास मदत करणाऱ्यांना जामीन! मात्र ‘ते चौघेजण ‘अद्यापही न्यायालयीन कोठडीतच

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  बहूचर्चित रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे यास मदत करणारे हैदराबाद येथील चारजण तसेच नगर येथून मदत करणाऱ्या महेश तनपुरे यांचा जामीन अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला आहे. रेखा जरी हत्या प्रकरणात आरोपी बोठे यास मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अटक केल्यानंतर त्यांना पारनेर … Read more

कारखानदारांच्या जिल्ह्यात नेतृत्व करणाऱ्या दोन्हीही नेत्यांचा मृत्यू कोरोनाने होणं हा योगायोगच…

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- आज अहमदनगर करांच्या दिवसाची सुरवात माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन या बातमी ने झाली आणि अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक नेता कोरोना ची लागण झाल्याने हिरावला गेला. काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड यांचेही कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर आता गांधी यांचे निधन झाले. नगरचे दोन हिंदुत्ववादी नेते … Read more

…जेव्हा भर सभेत दिलीप गांधींच्या डोळ्यात आले होते अश्रू …पण सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन झाले. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. खा. गांधी यांचे निधन झाल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर येताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची … Read more

जरे हत्याकांड ! बोठेच्या या सहकारी आरोपीला जामीन मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याला फरार होण्यास मदत करणाऱ्या महेश तनपुरे याचा जामीन पारनेर न्यायालयाने मंगळवारी सांयकाळी मंजूर केला, दरम्यान, बोठे याला हैदराबाद येथे मदत करणारे हैदराबादमधील वकिल जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ यांच्या कोठडीची मुदत … Read more

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- एका अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून एकाने अपहरण केल्याची घटना १२ मार्च रोजी राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी दत्तात्रय गवारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीत खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ … Read more

काय सांगता : अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले चक्क वाळूतस्कर!

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- आज मितीला वाळू तस्करांचे दिवसेंदिवस वाढत चाललेले वर्चस्व कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. आता तर वाळू तस्करांची मजल अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जाऊन बसण्यापर्यंत पोहोचली आहे. याबाबत सविस्तर असे की,  श्रीगोंदा तहसील कार्यालयातील कुळकायदा विभागाचे अव्वल कारकून आपल्या घरगुती कामानिमित्त रजेवर असल्याने त्यांच्या कामाची धुरा एका खाजगी व्क्तीच्या हातात देण्यात आली … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात कोरोनाचा वेग वाढला

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- जिल्ह्यात आज एकूण ४७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात सहाजण बाह्य जिल्ह्यातील आहेत. तर संगमनेर तालुक्यातील ४३ जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले असून त्यात शहरातील पंधरा जणांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही भर पडून तालुका आता ७ हजार ४६७ रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. संगमनेर तालुक्यात आढळलेल्या एकूण ४३ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस अधीक्षक यांच्या गाडीचा अपघात

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- ऊस वाहतूक करणारे ट्रकचालकाला ब्रेक न लागल्याने अहमदनगर पोलिस अधीक्षक यांच्या गाडीला जोराची धडक दिली. यावेळी गाडीमध्ये एसपी मनोज पाटील नव्हते, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना नगर- औरंगाबाद रोडवरील एसपी ऑफिसच्या पंचवटी हाॅटेलबाजूच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर घडली. ऊसवाहतूक ट्रॅक्टर हा दोन ट्रली घेऊन कुकडी कारखान्यास ऊस घेऊन चालला होता. ब्रेकींग … Read more

दिलीप गांधी यांना काेराेना अन् वाकळे यांचे ट्विट…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू आहे. केंद्रीय आराेग्य मंत्री हर्षवर्धन गाेयल यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच हाॅस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत. दिलीप गांधी यांना काेराेना संसर्गाचे निदान झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये … Read more

पिचड म्हणाले…राजकारणात चढ-उतार सुरू असतात

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह त्यांचे समर्थक आज मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून कार्यकर्त्यांना आवाहन करताना माजी आमदार वैभव पिचड यांनी म्हटले आहे, की राजकारणात चढ-उतार सुरू असतात. या गोष्टींना माजी मंत्री मधुकर पिचड यांनी कधीही जास्त महत्त्व दिले नाही. मीही त्याकडे सकारात्मक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्हयाच्या रूग्ण संख्येत आजही मोठी वाढ, वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ३३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ६०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६८१ … Read more