शेतीच्या वादातून भावकीमध्ये वाद; कुटुंबियांवर केला जीवघेणा हल्ला
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- शेतातील पाईपलाईनवर कोणीतरी बैलगाडी घातली त्याचा राग आल्याने नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील तिघांच्या डोक्यात फावड्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. असून याबाबत भाग्यश्री विशाल काळे (वय 26) धंदा-वैद्यकीय व्यवसाय रा. माळीचिंचोरा ता. नेवासा या महिलेने फिर्याद दाखल केली आहे. या दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस … Read more