नगर तालुक्यातील या गावात श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानास सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- प्रभू श्रीराम हे सर्वांचे आराध्य आहेत. पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीरामाचे मंदिर होत आहे. याचा सर्वांना अभिमान आहे.श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे ही भावना रामभक्तांची आहे. डोंगरगण ही श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. डोंगरगण येथे श्रीरामाचे वास्तव्य होते. याचे दाखले पुराणात आहेत.या परिसरातील लोक रामभक्त आहेत. अयोध्येतील श्रीराम … Read more

मुंबई महाराष्ट्राची होती… आणि आहे… सावदी यांना अजित पवार यांचा टोला

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे वाटावे म्हणून त्यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे. त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्षच करायला हवे असेही अजित पवार म्हणाले. ‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे … Read more

‘या’ प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाकडून नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाकडून मोठा दणका मिळाला आहे. वाशी टोल नाका तोडफोडप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. वाशी इथे दि.२६ जानेवारी २०१४ रोजी मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषण केलं होतं. त्या भाषणात टोल नाके बंद करण्याचा उल्लेख होता. त्यानंतर नवी मुंबईमध्ये मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे … Read more

सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्ष देणार ताकद !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-पक्षीय पातळीवर काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन काम करावे लागते. पक्षातील प्रत्येक घटक हा एकमेकांशी जोडला गेला पाहिजे. संघटन हे महत्त्वाचे असून, पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहाेचवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पक्षातील महत्त्वाचा घटक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे आपणावर दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. प्रामाणिक कार्यकर्त्यांची दाखल … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : नगर शहरातून प्रवास करत असाल तर हे वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-अहमदनगर शहरातील अशोक हॉटेल ते सक्कर चौका दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले असून या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापुढील शासकीय पोस्ट ऑफीसपासून जीपीओ चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गुरुवारी (दि.२८) ते ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मुंबई पोलिस अधीनियम 1951 … Read more

जिल्हा बँकच्या निवडणुक : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले तर शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेची निवडणूक सुरू झाली आहे. जिल्हा बँक ही काही राजकीय पक्षांनी धुडगूस घालण्याची संस्था नाही, असा सल्ला ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडाख पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा बँक महाराष्ट्रामध्ये प्रगतीपथावर ठेवण्याचा … Read more

रेखा जरे हत्याकांड : बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटकपूर्व जामीनसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिलासा मिळाला नसून, आता पुढील सुनावणी दि.१ फेब्रुवारीला होणार आहे. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेयसीला शिवीगाळ केल्याच्या रागातून वृद्धेचा खून करणारा’तो’ प्रियकर व प्रेयसीस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- आठ दिवसांपूर्वी  भरदुपारी संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे झालेल्या वृद्धेच्या खूनाचा उलगडा आहे. या प्रकरणी आरोपीला थेट जालना जिल्ह्यातून अटक करून जिल्हा न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.१९ जानेवारी रोजी तालुक्यातील कौठे कमळेश्वर शिवारातील सावित्राबाई मोगल शेळके (वय ६५) या … Read more

त्याची झुंज अपयशी… अखेर जे नको व्हायला तेच घडल !

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-देशभरात आज ७२ वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील एका वृद्ध नागरिकाने पोलीस स्टेशनमध्येच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. अनिल शिवाजी कदम (७०) असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ते या दुर्घटनेत ६० टक्क्यांहून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ९०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.११ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३३ ने वाढ … Read more

नगरकरांनो लक्ष द्या; उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला उड्डाण पुलाचे काम अखेरीस सुरु झाले असून अत्यंत वेगाने उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. दरम्यान उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतुकीच्या मार्गामध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरामध्ये सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरु असून या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन … Read more

लिफ्टच्या अपघातात दोन साईभक्त महिला जखमी

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- शिर्डीलगत असलेल्या निघोज येथील साईपालखी निवारामध्ये मुंबई येथील सात साईभक्त थांबले होते. हे कुटुंब सकाळी लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला. व यामुळे झालेल्या अपघातात 02 महिला जखमी तर 05 जण किरकोळ जखमी झाले. क्षमते पेक्षा अधिक लोकांनी लिफ्ट वापर केल्यामुळे हा अपघात झाला असावा,अशी शंका … Read more

जिल्हा रुग्णालयात पुढील १५ दिवस दिव्यांगासाठी अपंग मंडळाचे कामकाज सुरू नोंदणी करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथे २७ जानेवारी पासुन पुढील १५ दिवस कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दिव्यांगासाठी अपंग मंडळाचे कामकाज सुरु करण्यात येत आहे. यासाठी रुग्णालयामध्ये दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेतच नोंदणी करणे अपेक्षीत असुन या वेळेत नोंदणी केलेल्या दिव्यांगांचीच अपंग मंडळाकडून तपासणी करण्यात येवून प्रमाणपत्रे वाटप करण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील घटना मुलानेच केला बापाचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने चक्क स्वताच्याच बापाचा खून केल्याची घटना संगमनेर मध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि संगमनेर तालुक्यातील आंबी खालसाजवळ वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह दि २७ जानेवारी बुधवारी सकाळी आढळून आला होता . या घटनेची माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुंड कर्डिलेच्या मुसक्या आवळल्या !

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-विरोधात निवडणूक लढविल्याच्या रागातून पराभूूत उमेदवार जयवंत नरवडे या ५५ वर्षीय वृद्धावर तलवार, काठया तसेच पिस्तुलाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अमोल कर्डीले या गुन्हेगाराच्या पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करून चव्हाणवाडी फाटा ता. शिरूर, जि. पुणे शिवारात मुसक्या आवळल्या. … Read more

बेड्यांसह फरार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर शहरातून बेड्यांसह फरार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सचिन काळे याला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात सात महिन्यांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणी संशयित आरोपी सचिन नेमाजी काळे (वय 39, रा.मुठेवाडगाव) याला येथील ग्रामीण रुग्णालयातून … Read more

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी २ लाख रुपये आणावेत यासाठी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. दरम्यान हि धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

आता या तालुक्यात आढळून आला मानवी मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत खंदरमाळवाडीच्या हद्दीत बुधवारी सकाळी रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा परिसरात खंदरमाळवाडीच्या हद्दीत एक अनोळखी ४५ ते ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान या घटनेची … Read more