जिल्ह्यात तिसर्या दिवशी एवढ्यांचे कोरोना लसीकरण
अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात लसीकरणाला शनिवारी (दि. १६) सुरुवात झाली होती. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८७१ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवार आणि बुधवारी पुन्हा लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. २१ पैकी सध्या १२ केंद्रांवर लस दिली जात असून, … Read more