धक्कादायक ! वादातून तरुणावर अ‍ॅसीड हल्ला; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर शहरातील एका मोटार गॅरेजमध्ये असलेल्या दोन कामगारांमध्ये वाद झाला. व या वादातून तरुणाच्या तोंडावर अ‍ॅसीड फेकून जखमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील काझीबाबा रोडवरील रमजान रज्जाक शेख, (वय 36) … Read more

जिल्ह्यातील त्या मृत पक्षांचा अहवाल प्राप्त; धोका वाढला

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- देशासह जिल्हयात देखील बर्ड फ्ल्यू चे संकट आले असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे अनके कोंबड्या मृत पावल्या होत्या, यामुळे नगरकरांची धाकधूक वाढली होती. मात्र मिडसांगवी येथे मृत आढळलेल्या कोंबड्याचा बर्ड फ्ल्यूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, श्रीगोंदा शहर आणि … Read more

फरार बाळाचा शोध घेण्यासाठी जिल्ह्याबाहेर पोलीस पथके रवाना

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे अद्यापही फरार आहे. स्टॅडिंग वॉरंट जारी झाल्यानंतरही रेखा जरे हत्याकांडाचा सूत्रधार बाळ बोठे याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान आता या कुरापती बाळाच्या अडचणीत भर पडली … Read more

महिंद्रा स्कॉर्पिओला डिसेंबरमध्ये होती मोठी मागणी; ही एसयूव्ही तुम्हाला कितीला मिळणार? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या महिन्यात महिंद्राची एसयूव्ही स्कॉर्पिओसंबंधी क्रेझ दिसून आली. एक वर्ष पूर्वीच्या तुलनेत डिसेंबर 2020 मध्ये स्कॉर्पिओच्या विक्रीत सात टक्के वाढ झाली आहे. आकडेवारी सांगते की या महिन्यात स्कॉर्पियो कंपनीने 3400 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही एसयूव्ही … Read more

अहमदनगर जिल्हा कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सज्ज ! उद्यापासून जिल्ह्यात असे होणार लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवार, १६ जानेवारी रोजी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार असून यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ९९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना चक्क महिलांनीच विवाहीत महिलेस विकले !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्­यातील दत्तनगर येथील दोघींनी मालेगाव येथील एका विाहित महिलेस केटरींगच्या कामासाठी बोलावून त्या विवाहीत महिलेला चक्क इंदौर येथे १ लाख २० हजार रूपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ‘मोतीनगर भागात राहणाऱ्या एका तरूणाने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अनिता रविंद्र कदम( … Read more

मुंडे प्रकरण : ‘त्या’ महिलेचा यू-टर्न?; म्हणाली तुमची…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-  बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. या संपूर्ण घटनेत पोलीस सहकार्य करत नाही असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलांनी केला होता, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या … Read more

मंत्री मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी नगरमधून यांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- महाविकासआघाडी सरकारमधील सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर केलेल्या अत्याचाराचा नगर शहर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने निषेध केला आहे. शहर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पै.अंजली वल्लाकटी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेवून तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, जर तातडीने राजीनामा घेतला … Read more

वीजपुरवठा खंडित झाल्याने बळीराजा सापडला संकटात

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-गेल्या दहा दिवसांपासून कृषिपंपाच्या विद्युत रोहित्राची मुख्य केबल जळाल्याने पाथर्डी शहरातील चांदगाव रोड येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जळालेली मुख्य केबल तातडीने बदलून मिळावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली विद्युत विभागाचे शहर अभियंता मयूर जाधव यांना देण्यात आले. विशेष म्हणजे मागील महिन्यामध्ये येथील विद्युत … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मतदान केंद्रात मास्क लावून जावे

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची तयारी निवडणूक शाखेकडून पूर्ण झाली असून नागरिकांनी मतदानाला जाताना तोंडावर मास्क लावून कोरोना प्रतिबंधात्मक व्यक्तिगत काळजी घेऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले. २९ ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्र स्तरावर कामकाज पाहणारे अधिकारी आणि … Read more

या तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. निवडणुकीचा प्रचार अखेरीस संपला व शेवटी आज मतदानाचा दिवस उजाडला आहे. राहुरी तालुक्यात होणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींतील ३६० जागांच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आज मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले. या ४४ ग्रामपंचायत निवडणुकीत … Read more

अखेर ‘तो’ दिवस उजाडला; आज ग्रामपंचायतींसाठी मतदान

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार बुधवारी थांबला. जिल्ह्यातील तब्बल ७०५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांकडे गुरुवारी रवाना झाले. एकूण ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाली होती. अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या, तरी राळेगणसिद्धी व हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. … Read more

गेल्या २४ तासात कोरोनाचे १२८ नवेरुग्ण; एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गुरूवारी ११६ कोरोनाग्रस्तांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ६०५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. दरम्यान, २४ तासांत रुग्णसंख्येत १२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ८५२ झाली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

१६ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार,पीडित मुलगी गर्भवती ! या तालुक्यातील धक्कादायक प्रकार …

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील उक्कडगाव परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीस आरोपी सोमनाथ भानुदास म्हस्के रा. उक्कडगाव याने विद्यार्थिनीची संमती नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने सोमनाथ भानुदास म्हस्के व त्याचा चुलत ‘भाऊ दादासाहेब म्हस्के यांच्या शेतात नेवुन आरोपीने विद्यार्थिनीवर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध करुन बलात्कार केला. अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ६०५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२८ ने वाढ … Read more

शेवटच्या दिवशी १२० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १९ जागेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. दरम्यान या सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी १७८ अर्जांची विक्री झाली. विद्यमान संचालक मंडळासह तब्बल १२० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता … Read more

मनपा अडचणीत ! थकबाकीदारांची यादीविना वसुली कशी होणार

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शास्तीत सूट दिली. त्यामुळे मागील दोन महिन्यांत वसुलीचा आकडा वाढला. दररोज १५ ते २० लाखांचा भरणा होत होता. मात्र, शास्तीच्या सवलतीची मुदत संपल्याने वसुली मोहीम थंडावली आहे. सध्या दररोज ४ ते ५ लाखांचा भरणा होत आहे. मात्र पुन्हा एकदा कर वसुलीसाठी महानगर … Read more