Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच घटना ! अवघ्या चोवीस तासात आरोपपत्र दाखल
Ahilyanagar News : महिलेचा विनयभंग करुन तिला मारहाण, शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करुन त्याच्या विरुद्दध केवळ चोवीस तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची किमया पाथर्डीचे पोलिस हे.काँ. नितीन दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही पहिलाच घटना आहे. शासनाच्या शंभर दिवस गतीमान प्रशासन कार्यक्रमात ही मोलाची कारवाई करण्यात आली … Read more