अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ६९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७५ ने … Read more

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी दिल्या आमदार लंकेना सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- आंदोलन म्हंटले कि गल्ली असो वा दिल्ली सगळ्यांच्या डोळ्यासमोर केवळ एकच चित्र तयार होते, ते म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे होय. यातच तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले व जनमानसातील एक खंभीर नेता म्हणून ख्याती मिळवलेले आमदार निलेश लंके यांनी अण्णांची भेट घेतली. यावेळी आण्णा यांनी आमदार लंके यांना … Read more

प्राण्यांची शिकार करणारी ती बिबट्याची मादी अखेर जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे. यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. नुकत्याच एका बिबट्या मादीने नेवासा तालुक्यात अक्षरश धुमाकूळ घातला होता. यामुळे ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली वावरत होते. अखेर हा भक्षक बिबट्या अखेर … Read more

वन्य प्राण्यांची दहशत; रात्री – अपरात्री एकटे फिरू नका

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील सर्वच भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरु असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच बिबट्याकडून मानवी वस्तीवर सुरु असलेले हल्ले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यात आता बिबट्या नंतर तरस या प्राण्याची दहशत सुरु झाली आहे. नुकतीच नगर – औरंगाबाद रस्त्यावरील पोखर्डी परिसरात मंगळवारी … Read more

संपूर्ण कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- जमिनीच्या वादातून तसेच या व्यवहारातून अनेकदा मारहाण, खून आदी घटना घडलेल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार नेवासा तालुक्यातील सोनई मध्ये घडला आहे. दरम्यान याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, सोनई नजिकच्या बेल्हेकरवाडी रस्त्यालगतच्या सामायिक क्षेत्रात राहत असलेल्या जालिंदर मच्छिंद्र सापते यांंना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार … Read more

महसूलमंत्र्यांनी दिला व्यापाऱ्यांना इशारा

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करताच महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नवा कायदा तयार करण्याचे संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्र्यांची समिती गठीत केली जाणार आहे. तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली नाही तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शौचास गेलेल्या विवाहितेवर उसाच्या शेतात बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यातील दूरगाव परिसरात राहणारी एक ३२ वर्षाची महिलेवर दुरगावच्या शिवारात असलेल्या संजय जायभाय यांच्या उसाच्या शेतात शौचास गेली असता ११ च्या सुमारास आरोपी पप्पू अंकुश जायभाय हा उसाच्या शेतात आला व तरुणीला धरून तिच्यावर बळजबरीने इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तू जर हा प्रकार कोणाला सांगितला तर … Read more

विजेच्या शॉक लागून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात राहणारी तरूणी मनिषा सुभाष देवकर, (वय- २९) हिला विजेचा शॉक बसल्याने तिला नगर येथील सिव्हील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासले असता मनिषा हिचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झालेला होता. सिव्हिल हॉस्पीटलचे डॉ.खटके यांनी तशी खबर पोलीसात दिली. पोलीसांनी अकसमात मृत्यूची नोंद … Read more

माजी आमदार औटी यांनी भुमिका केली स्पष्ट ,म्हणाले बाहेरून येउन कोणी..

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- ब्रिटीश भारतात चहा विक्रीसाठी आले आणि दिडशे वर्षे राज्य करून गेले. त्यांची गुलामगिरी आपल्याला स्विकारावी लागली. गुलामगिरी स्विकारायची नाही, कुणाचीच नाही. माझं स्वातंत्र, माझा स्वाभिमान, माझी अभिव्यक्ती माझ्याजवळ. बाहेरून येउन कोणी आमचा विकास करण्याची गरज आहे असे मला स्वतःला वाटत नाही. माझ्या गावातील तरूण पोरांच्या मनगटात ऐवढी रग … Read more

खासदार सुजय विखे यांनी आमदार नीलेश लंके यांना खडे बोल सुनावले !

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-गाव पातळीवरील ग्रामपंचायतींमध्ये लक्ष घालू नका, तुम्ही असे करणार असाल तर मलाही तुमच्या मतदारसंघात लक्ष घालावे लागेल असे सांगत रांजणगांवमशिद येथील कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या पार्श्‍वभुमिवर खासदार सुजय विखे यांनी आमदार नीलेश लंके यांना खडे बोल सुनावले ! दरम्यान,रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी घरवापसी केली असून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिला सरपंचास कुऱ्हाडीने बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- महिला सक्षमीकरणासाठी एकीकडे देशमध्ये नेहमी अनोखे उपक्रम हाती घेतले जात आहे. महिलांच्या सुरक्षितेतकडे लक्ष देण्यासाठी समाजात प्रयन्त केले जात असताना, जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात … Read more

साईबाबांच्या दरबारी उडाला सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; खासदारांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यभरात गेले अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र अखेरीस महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेत व भाविकांची श्रद्धा लक्षात घेत धार्मिक स्थळे खुली करण्याचे जाहीर केले. त्यानुसार कालपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून भगवंताच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी मात्र एक … Read more

नगरकरांनो सावधान… कोरोना पुन्हा फोफावतोय

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. दरम्यान काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला होता. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत असल्याने दुसरीकडे कोरोनामुक्तांचा आकडा वाढत होता. तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचे वाढते आकडे … Read more

ऊस पुरवठादार शेतकऱ्यांकडून मंत्री तनपुरेंना घेराव… केली हि मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपूर्वीच श्रीरामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचा निषेध करत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते. दरम्यान पुन्हा एकदा संतप्त शेतकऱ्यांनी आपली मंजूर झालेली थकीत रक्कम तातडीने व्याजासह अदा करावी यासाठी काल उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांना घेराव घालुन निवेदन दिले. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने ना. … Read more

खळबळजनक! रिक्षात आढळून आले लाखोंचे सोने; पोलिसांकडून एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-सध्याच्या परिस्थितीनुसार सोन्याच्या किंमती ऐकनूच समाधान मानणारे सर्वसामान्य नागरिक सोने खरेदीचा विचारही करू शकत नाही. मात्र चक्क शहरात एका रिक्षामधून तब्बल एक किलोहून अधिक सोन संशयास्पद घेऊन जाणाऱ्यास पोलिसांनी पकडले आहे. दरम्यान या जप्त केलेल्या सोन्याची किंमत 56 लाख 89 हजार 690 रूपये आहे, तसेच पोलिसांनी या प्रकरणी फैरोज … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले कोरोनाचे ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १६९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ३९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८१ ने … Read more

त्या बहुचर्चित सेक्स रॅकेटमधील अजून एक जण ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय बंद ठेवण्यात आल्यामुळे सुखसोयीनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल लॉजऐवजी घरगुती वेश्याव्यवसायच सुरक्षित वाटू लागल्याने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळ्या समोर येत आहे. यातच श्रीगोंदा शहरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करून हे रॅकेट चालवणारी एक महिला आणि एक दलाल पुरुष या दोघांना पोलिसांनी अटक … Read more

एवढ्याच भाविकांना मिळणार शनी देवाचे दर्शन

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक महिन्यांपासून बंद असलेले जगप्रसिद्ध नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील मंदिर उघडणार आहे. कोरोनामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेले शनिदर्शन सोमवारी सुरू झाले आहे. सुरक्षित अंतर ठेवून रोज फक्त सहा हजार भाविकांना शनिदर्शन दिले … Read more