अहमदनगर ब्रेकिंग : शौचास गेलेल्या विवाहितेवर उसाच्या शेतात बलात्कार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यातील दूरगाव परिसरात राहणारी एक ३२ वर्षाची महिलेवर दुरगावच्या शिवारात असलेल्या संजय जायभाय यांच्या उसाच्या शेतात शौचास गेली असता ११ च्या सुमारास आरोपी पप्पू अंकुश जायभाय हा उसाच्या शेतात आला व तरुणीला धरून तिच्यावर बळजबरीने इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

तू जर हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तरुणीच्या पतीने आरोपीस जाब विचारला असता तो धमकी देवून पळाला.

पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी पप्पू अंकुश जायभाय याच्याविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास डीवायएसपी जाधव हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment