खासगी शाळांचा मुजोरपणा; पालकांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेत मांडले गाऱ्हाणे
अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य अद्यापही शाळा बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच या काळात शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसुल करणार्या खासगी शाळांबाबत पालक वर्गांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्य शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू एका कार्यक्रमा निमित्त शहरात … Read more