मंत्री छगन भुजबळ शनिवारी जिल्हा दौर्यावर
अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे शनिवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. दिनांक ०७ रोजी सकाळी ११ वाजता कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे आगमन आणि गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी … Read more