दिवाळीत प्रवास होणार सुखकर; प्रवाशांसाठी २५ जादा बस धावणार

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेले अनेक महिने बस प्रवास बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वरत होतांना दिसत असल्याने पूर्ण क्षमतेने एसटी बस सुरु करण्यात आली आहे. यातच वर्षाचा सण दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. दीपावली सणानिमित्ताने दरवर्षीच राज्य परिवहन महामंडळाकडून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज २०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६० ने वाढ झाली. … Read more

HDFC बँकेची व्यापाऱ्यांसाठी कॅशबॅक ऑफर ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  एचडीएफसी बँकेने मेट्रो, अर्ध-शहरी आणि ग्रामीण बाजारात छोट्या आणि मध्यम आकाराच्या विक्रेत्यांसाठी कॅशबॅक ऑफर्स आणि इतर प्रोत्साहन सुरू केले आहे. व्यापाऱ्यांमध्ये डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे हे याचे उद्दिष्ट आहे. बॅंकेचे मर्चेंट अ‍ॅप, क्यूआर कोड, पीओएस किंवा पेमेंट गेटवे वापरणारे व्यापारी इलेक्ट्रॉनिक्स, परिधान, किराणा आदी बाबतीत पेटन्ट करू शकतात. अर्ध-शहरी आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या नदीत आढळला पुरुषाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-   शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीपात्रात नुकताच एक ४० ते ४५ वर्ष वयाच्या पुरुष जातीचा मृतदेह आढळला असून. आढळलेला मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप मृताची ओळख पटली नाही. मृताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की, शनिवारी दुपारी मुंगी येथून वाहणाऱ्या गोदावरी नदी … Read more

निकृष्ट दर्जाच्या ‘पॅच अप’ मुळे वाहनधारकांना होतोय मनस्ताप

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-   जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते. नागरिकांचा जीव गेला तरी प्रशासनाला मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीचे काही घेणे देणे राहिलेले नाही. मात्र याच नादुरुस्त रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. दरम्यान नगर ते वडाळा … Read more

पोटच्या गोळ्याचा जीव घेत त्याने स्वतःही फाशी घेत संपवली जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- कर्जबाजारीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या अनेक घटना आजवर ऐकल्या असतील. मात्र याच कर्जबाजारी पणाला कंटाळून खुद्द बापाने आपल्या चिमुरडीचा गळा दाबून खून केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी मध्यरात्री स्वतः च्या तीन वर्षीय मुलीचा तोंड दाबून खून करून … Read more

जिल्हा पोहचला कोरोनामुक्तीच्या वाटेवर; रिकव्हरी रेट सर्वाधिक

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  राज्यासह जिल्ह्यात वाढीस लागलेला कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्यांवर पोहचले असून नव्या रुग्णांची रोजची हजारातील संख्या आता शेकड्यात आली आली आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही करोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात … Read more

सोने खरेदीची बदला पद्धत; गोल्ड ईटीएफद्वारे करा गुंतवणूक होतील ‘हे’ सारे फायदे

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) म्युच्यूअल फंडचा एक प्रकार आहे, जो सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. या म्युच्यूअल फंड योजनेचे युनिट्स स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केले जातात. तज्ज्ञांच्या मते गोल्ड ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकींपैकी आधुनिक, कमी खर्चाची आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. त्यामुळेच यामध्ये जुलै महिन्यात खूप मोठी गुंतवणूक करण्यात … Read more

जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणिसावर अज्ञात टोळक्यांकडून हल्ला

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात प्रवरा परिसरातील काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत मापारी हे संगमनेरहून लोणीकडे जात असताना मेंढवण परिसरात त्यांना एकटे पाहून प्रवरा परिसरातील 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या … Read more

अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देत त्याने खाकीला केली धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- पोलीस ठाणे परिसरात दुचाकी लावू नकोस असे सांगितल्याचा राग आल्याने एका तरुणाने चक्क पोलीसास शिवीगाळ व धक्काबुकी केली. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील पोलिसाला दिली. दरम्यान हि धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल बबन यादव यांनी फिर्याद दिली असून नेवासा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात सर्वाधिक रॅपिड अँटीजेन चाचण्यांची नोंद

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या सुरुवातीला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ होणाऱ्या तालुक्यांमध्ये अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुक्यामधील अर्ध्याहून अधिक गावे आता कोरोनामुक्त … Read more

दोन तलवारीसह अंबर दिवा बाळगणारा जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- टाकळी खंडेश्वरी येथील घरात व गाडीत घातक शस्त्रासह अंबर दिवा बाळगणाऱ्या व्यक्तीस डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव रात्री गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमी दादा मार्फत माहिती मिळाली की टाकळी खंडेश्वरी येथील सपकाळ वस्ती येथे दत्तू मुरलीधर सकट हा विनापरवाना बेकायदा … Read more

‘या’ तीन तालुक्यातील पालिका निवडणुकीच्या कामाला आला वेग

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  मुदत संपुष्ठात आलेल्या जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींमधील सदस्या पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणुकांचे बिगुल वाजले असल्याने नेतेमंडळींसह कार्यकर्ते देखील निवडणुकांच्या कामामध्ये व्यस्त झाले आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव आणि जामखेड पालिकांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने शेेवगाव आणि … Read more

ख्रिसमसपूर्वी येऊ शकते कोरोना लस, परंतु …; व्हॅक्सीन टास्कफोर्स अध्यक्षांचे मोठे वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- सध्या जग कोरोनाने हैराण झाले आहे. सर्वांचे लक्ष कोरोना लशीकडे लागलेले आहे. यासंदर्भात ब्रिटेनमधील कोरोना व्हायरस व्हॅक्सीन टास्कफोर्सचे अध्यक्ष केट बिंघम यांनी आशा व्यक्त केली की यावर्षी ख्रिसमसपर्यंत ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस बाजारात येईल. ते म्हणाले की कोरोना विषाणूच्या अनेक लस ख्रिसमस किंवा 2021 … Read more

या तालुक्यात विषारी नागांचा वावर वाढला; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  सध्या जिल्ह्यात बिबट्याने दहशत घातली आहे.अनेकांवर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ठार केले. आधीच बिबट्याच्या दहशतीने धास्तावलेले गावकरी आता विषारी सर्प व नागांच्या वाढत्या वावरामुळे चिंताग्रस्त आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मागील तीन ते चार महिन्यापासून बिबट्या पाठोपाठ विषारी नागासह इतर विषारी संर्प व हिस्र प्राण्याची संख्या वाढल्याने मोठी दहशत … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने ठोठावली हि शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या नात्यातील आरोपीला न्यायालयाने आज शिक्षा सुनावली आहे. या बाबत माहिती अशी, सदर प्रकरणातील आरोपी याने आजोबाच्या घरी असणा-या अल्पवयीन मुलीस खोटा बनाव … Read more

डिझेल भेसळ प्रकरणात पोलिसांकडून एका आरोपीस अटक

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात वाढते अवैध धंदे हे वाढत असताना त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र पोलिसांची हि कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे. यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. यातच जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले होते.पोलिसांनी काल रात्री आणखी एका आरोपीला याप्रकरणात अटक केली आहे. … Read more

‘हे’ आहेत ताजे सोने-चांदीचे भाव; जाणून घ्या डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या एका महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. दररोज सोने-चांदीचे दर बदलले जात आहेत. स्पॉट मार्केटमध्ये जोरदार मागणी असल्याने सट्टेबाजांनी नवीन डील खरेदी केल्यामुळे शुक्रवारी वायदा बाजारात सोन्याचे भाव 268 रुपयांनी वाढून 50,550 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. शुक्रवारी चांदीचा भाव 211 रुपयांनी वाढून 60,383 … Read more