ती ऑडिओ क्लिप पूर्णपणे बनावट – राठोड यांचे स्पष्टीकरण
अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्याला लाभलेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांची तडकाफडकी जिल्ह्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांची वादग्रस्त क्लिपची मोठी चर्चा झाली असून हि क्लिप सोशलवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. यामुळेच त्यांची बदली करण्यात आली असल्याच्या चर्चा सध्या पाथर्डी तालुक्यात सुरु आहे. दरम्यान या क्लिप … Read more