खडसेंचा गेम करून राष्ट्रवादीमध्ये घेतल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सातारा दौऱ्यावर असून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर बोलताना म्हणाले की, चांगला कारभार कर, नांदा सौख्य भरे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आकस आणि पोटशूळ आहे. ज्यांनी राज्याचे 5 वर्ष या राज्याचे नेतृत्व सक्षमपणे केले हे काही लोकांना पचनी पडले नाही. त्यांच्यावर कोणतेही आरोप करता … Read more

दरेकर म्हणजे चहापेक्षा किटली गरम पालकमंत्र्यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  एकनाथ खडसे यांच्या होऊ घातलेल्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशवरून काल भाजपाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेस नाथाभाऊंचा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकाटिपणीसाठी करीत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, नाथाभाऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रवरा नदीत बुडून ‘त्या’ तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- दाढ खुर्द येथील सचिन संजय जोशी (वय २५) या तरुणाचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजता घडली.  सचिन पुलावर बसला होता. तोल गेल्याने तो नदीपात्रात पडला. शंकर बुरुकुल, सिध्दू मक्कावणे, किशोर मुळेकर, विकास शिदें आदींनी त्याचा शोध घेतला. रात्री १०.३० वाजता सचिनचा मृतदेह सापडला. … Read more

जिल्ह्यातील ‘तो’ तलाव बनला धोकादायक ! तातडीने दुरुस्त करण्याची मागणी…

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे असणारा वाकी तलाव सद्यस्थितीत धोकादायक बनला असून त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दारकुंडे यांनी वाकी येथील पाझर तलाव १९७२ साली बनविण्यात आला असून सद्यस्थितीला तलाव धोकादायक बनलेला आहे. तरी … Read more

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज घेतला हा महत्वाचा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पगार जमा होणारे सर्व पगारदार खातेदारांसाठी बँक वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय  बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळ सभेत घेतला असल्याची माहीती बँकेचे चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन राममदास वाघ व राज्याचे माजी मंत्री व बँकेचे ज्येष्ट संचालक श्री.शिवाजीराव कर्डीले यांनी दिली. अहमदनगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर दोघां नराधमांकडून बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर शहरातील वार्ड नं. १, गोंधवणी रोड, लक्ष्मीनारायणनगर परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या तरुणीला नोकरी लावून देतो म्हणून पुण्यात बोलावुन दोघांनी तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या अत्याचाराचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी पुण्यातील लॉजमध्ये व पुण्यातील आरोपीच्या घरात इच्छेविरुद्ध बलात्कार करण्यात आला, शूटिंग व्हायरल … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीवरून आमदार लंके व माजी आमदार औटी यांचा कस लागणार

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतींसह अन्य निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता नव्याने नगरपंचायती व ग्रामपंचायतींच्याही प्रभागरचना व अद्ययावत मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, तालुक्‍यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची पारनेर तालुक्यामध्ये जोरदार तयारी सुरु झालेली आहे. पारनेर तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींपैकी 88 ग्रामपंचायतींची … Read more

जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हातील नागरिकांना चांगली सेवा देऊन कोरोना अटोक्यात आणण्यात येत आहे

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण होता, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हातील नागरिकांना चांगली सेवा देऊन कोरोना अटोक्यात आणण्यात येत आहे. कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध प्रकारच्या मदतीबरोबरच आरोग्य सेवेतही सहकार्य केले. त्यामुळे नागरिकांमध्ये जागृता निर्माण होऊन कोरोनाची भिती नाहिशी होऊन अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले. सर्वांच्या … Read more

कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  खेळता खेळता कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हि घटना संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालुंजे शिवारात निळवंडे कालव्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. दरम्यान हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरून गेले होते. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके कोरोना रुग्ण , वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज २५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ … Read more

या समाजाचे थेट नदीत अर्धनग्न जलसमाधी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा.या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर जवळील रेडी नदीतील पाण्यात अर्धनग्न होवून पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आले. भारतीय घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीतील ३६ व्या क्रमांकावर असलेले धनगर ( इंग्रजी ) हीच महाराष्ट्रातील जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्तऐवजातून सिद्ध … Read more

दुर्दैवी : येथे चक्क मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी करावे लागते आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णास वेळेवर उपचार न मिळाल्याने निधन झाला असल्याचा आरोप पठारे कुटुंबीयांनी केला आहे. तर मृत्यूनंतरही कोरोनाच्या नावाखाली मृतदेह मिळण्यास सतरा ते अठरा तास कुटुंबीयांना ताटकळत ठेवल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनाबाहेर निदर्शने करुन जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय … Read more

मोबाईल चोरणाऱ्या त्या भामट्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  शहरात दरदिवशी चोरी, लुटमारी, अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढू लागल्या आहेत. यातच मोबाईल चोरणाऱ्या एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फिर्यादी नंदकिशोर रोहीदास रा.खराडी शिवार ता.संगमनेर जि.अ.नगर यांनी फिर्याद दिली होती की, त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोख रक्कम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन … Read more

शेतकरी विरोधी असलेल्या केंद्र सरकार विरोधात काँग्रेस झाली आक्रमक… घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  कृषी विधेयकावरून गेले काही दिवसांपूर्वी देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणारे विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. यामुळे काँग्रेस पक्षाने आक्रमकता स्वीकारली आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधात आणलेल्या काळ्या कायद्याविरोधात जामखेड तालुक्यातील 30 हजार शेतकऱ्यांच्या … Read more

समाजसेवक आण्णा हजारेंच्या राळेगणात रंगतोय या पारंपरिक खेळाचा डाव

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- आंदोलनामुळे जगात ख्याती असलेले ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीची नेहमीच देशात चर्चा होत असते. आंदोलन असो वा काही अण्णांचे गाव म्हंटले कि चर्चेचा विषय झालाच. मात्र याच अण्णांच्या गावात एक पारंपरिक खेळ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच हा खेळ खेळला जातो. कोरोना … Read more

नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार घातला आहे. यामुळे उभ्या पिकात पाणीच पाणी झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौर्यावर होते. पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडविला. पंचनामे, पाहणी करू नये, … Read more

‘त्या’ आदिवासी तरुणाच्या समस्यां ऐकण्यासाठी राज्यपालांनी दिला वेळ

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या समस्यांचा पाढा प्रशासनासमोर मांडून देखील समस्या सुटत नसल्याचा प्रकार अनेकांबाबतीत घडला असेल. मात्र अशाच एका तरुणाने त्याच्या समस्यांसाठी थेट राज्यपालांनाच साकडे घातले आहे. तर महामहिम याची देखील या तरुणाला सोमवार दि. 26 ऑक्टोबर रोजी वेळ दिली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील मासेमारी करणारा आदिवासी तरुण जालिंदर मोरे … Read more

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच कौटुंबिक छळाच्या घटना देखील कोरोनाच्या काळात वाढताना दिसत आहे. यातच नेवासा तालुक्यात एका विवाहितेला सासरच्या मंडळींकडून छळ केल्याची घटना घडली आहे. घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत विवाहितेला मारहाण करण्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. याबाबत विवाहितेने नेवासा पोलीस … Read more