तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तरुणाला अटक
अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- फोन करून भेटण्यास बोलवण्याचा त्रासाला कंटाळून पावबाकी रोड येथील भारती सचिन पावबाके (२८) या तरूणीने सोमवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घारगावच्या सुनील भानुदास फाकटकर तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तपास उपनिरीक्षक राणा परदेशी करत आहेत. अहमदनगर Live24 च्या इतर … Read more