ब्राउझिंग वर्ग

Breaking

Breaking News Updates Of Ahmednagar, Ahmednagar Breaking News in Marathi,अहमदनगर ब्रेकिंग न्यूज,अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या,Live Updates Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील  ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी लाईक करा https://www.facebook.com/dainikahmednagarlive  

जिल्‍हयातील बारा विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादी प्रसिध्‍द

अहमदनगर :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादयांच्‍या विशेष संक्षिप्‍त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी अंतिम…

….आणि निलेश लंकेंनी दिला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशास नकार

पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पारनेर मध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसेनेतून बडतर्फ झालेले निलेश लंके हे आपल्या हजारो कार्यकर्त्यासह अजित पवार…

वृद्ध आईला न सांभाळता मुलासह सुनेकडून मारहाण !

अहमदनगर :- वृद्ध असलेल्या आईला न सांभाळता उलट किरकोळ कारणातून मुलगा व सुनेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत वृद्धेने नगर तालुका पोलिस ठाण्यात मुलगा व सुनेविरुद्ध फिर्याद दिली असून…

कामगाराला अडवून खंडणीसाठी मारहाण.

अहमदनगर :- एका कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला नगरमधील मयुर राऊत, पांडुरंग कोतकरसह इतर ८ते १० जणांनी अडवून खंडणीसाठी मारहाण केली. ही घटना अकोळनेर,ता. नगर येथे घडली. याबाबत नगर तालुका पोलिस…

शिर्डीत विवाहित तरुणाची आत्महत्या.

शिर्डी :- शहरात विठ्ठल वाडी परिसरात राहणाऱ्या महेंद्र चिथा देवरे (वय २५) या विवाहित तरूणाने राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर तरुणांचे तीन…

अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ शेवगाव मध्ये उपोषण..

शेवगाव :- गेल्या तीन दिवसांपासून अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्याच्या पाठिंब्यासाठी शेवगाव येथील कार्यकर्त्यांनीही शेवगाव तहसील…

एसटी बसमधून ९ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास.

जामखेड :- एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिला डॉक्टरच्या बॅगेतून ८ लाख ८० हजार रुपयांचे २८ तोळे सोने लंपास केले. याबाबत पाटोदे (जि. बीड) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून जामखेड…

…तर आमदार राहुल जगताप पुन्हा विधानसभेवर !

श्रीगोंदे :- तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते एकत्र राहिल्यास विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल जगताप पुन्हा विजय होतील, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…

आठवडे बाजारात पैसे लांबवणाऱ्या तीन महिलांना चोप !

राहुरी :- आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांचे पैसे चोरणाऱ्या श्रीरामपूर येथील भामट्या महिलांना नागरिकांनी रंगेहात पकडून चोप दिला. फटके बसताच चोरलेले पैसे काढून देत या महिलांनी…

आता ‘या’ नेत्याला लढवायचीय नगर दक्षिण लोकसभा…

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने हळूहळू प्रतिष्ठेचा होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. काँग्रेसने डॉ. सुजय विखेंसाठी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे…