‘यावर्षी आम्ही काळी दिवाळी साजरी करू’… या व्यवसायिकांनी घेतला आक्रमक पवित्रा
अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे जगावर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेला. उद्योग धंदे मोडकळीस आले. व्यवसाय क्षेत्र डबघाईला येऊ लागले. अशा आर्थिक संकटातून सर्वजण हळूहळू बाहेर येऊ लागले आहे. यातच लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत सर्वक्षेत्र पुन्हा पूर्वपदावर येत आहे. मात्र यातच शासनाच्या जाचक अटींमुळे त्रासलेले मंगलकार्यालय मालक, लॉन्स मालक यांनी … Read more