त्या पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी मसाज पार्लरमध्ये महिलेसोबतचे अश्‍लील प्रकरण

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-कोतवाली पोलिस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचा मसाज पार्लरमध्ये महिलेसोबतचा अश्‍लील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी अशी मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोतवाली पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी मसाज पार्लरमध्ये महिलेसोबत अश्‍लील वर्तन करताना दिसत असल्याचा व्हिडिओ हाती … Read more

युवकांनीच नगर जिल्ह्यात बदल घडवून, राष्ट्रवादीच्या युवा आमदारांना निवडून दिले

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  युवा कार्यकर्ते हीच पक्षाची खरी शक्ती आहे. युवकांनीच नगर जिल्ह्यात बदल घडवला असून, राष्ट्रवादीच्या युवा आमदारांना निवडून दिले. राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी जिल्ह्यात सक्रीय असून विविध प्रश्‍न सोडविण्यास पुढाकार घेत आहे. युवकांनी अधिक सक्षमपणे राष्ट्रवादी पक्षाचे संघटन वाढवण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असून, येणार्‍या … Read more

बिग ब्रेकिंग : एकनाथ खडसे करणार ह्या पक्षात प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. सोमवारी मुक्ताईनगर येथे बैठक झाली. त्यास धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये 17 ऑक्‍टोबर रोजी प्रवेश … Read more

मोठी बातमी : सत्यजित तांबे होणार आमदार ?

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड लवकरच होणार आहे. खरंतर या जागांवर जूनमध्येच निवड होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपाल नियुक्त जागांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. 12 जागांपैकी काँग्रेसच्या गोटात चार जागा तर राष्ट्रवादीकडूनही 4 नावे चर्चेत … Read more

शेतकरी कायद्याविरोधात 15 ऑक्टोबरला काँग्रेसची भव्य शेतकरी बचाव रॅली

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने घाईघाईने 3 शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले आहेत त्याचा आम्ही काळे कायदे म्हणून उल्लेख करतो. या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रातही आंदोलन सुरु केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता 15 ऑक्टोबरला दुपारी 4.00 वा. महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे 10 हजार गावात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या आदिवासी तरुणाची आत्महत्या की खून ?

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी या भागातील आदिवासी समाजामध्ये खून, बलात्कार, जाळपोळ, आत्महत्या असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडत आहेत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी व समाज कल्याण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या आदिवासी भटके … Read more

महत्वाची बातमी : प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यात येते की, दिनांक 13 ऑक्‍टोबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 404 क्युसेक, जायकवाडी धरणातुन 9432 क्‍युसेक, मुळा धरणातुन 600 क्‍युसेक, सीना धरणातुन सीना नदीस 364 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. भीमा नदी दौंड पुल येथे 3,882 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मासे पकडण्यासाठी गेलेले दोघे गेले वाहुन

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील सीना नदीतील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा चुलत्या पुतण्याचा नदीच्या वाहत्या पाण्यात तोल जाऊन वाहुन गेले. पाण्याचा प्रवाह जादा आसल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. जामखेड तालुक्यात सध्या मागिल अठवड्यापासुन जोरदार पाऊस पडत आसल्याने तालुक्यातील सर्व तलाव, नदी, नाले व बंधारे ओसांडून वहात आहेत. चौडीं येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! पोलीस निरीक्षक विकास वाघ अखेर निलंबित

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये असलेले विकास वाघ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेले पोलीस निरीक्षक विकास वाघ याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. एका महिलेने विकास वाघ याने वारंवार धमकी देत अत्याचार केल्याची फिर्याद … Read more

शहरातील त्या मेडिकल ऑक्सिजन पुरवठादार एजन्सीवर दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करताना व्यापाऱ्यांकडून जादा किंमत आकारण्यात येऊ लागल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपूर्वी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या अहमदनगर येथील साई आनंद एजन्सीला अन्न व औषध प्रशासन विभागाने काम बंद … Read more

सराफ व्यापाऱ्याची लूट करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकी संतोष मधुकर कुलथे यांच्या कारची काच फोडून सुमारे लाखोंचे सोने – चांदी चोरीस गेल्याची घटना ०८ ऑकटोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने घडलेल्या घटनास्थळी सीसीटिव्ही फुटेज तपासले … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  शहरात सारसनगर चिपाडे मळा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा वैभव विजय औटी, वय २६ रा. नेवासा, ता. नेवासा हल्ली रा. भोसले आखाडा, नगर याने विनयभंग केला आहे. सदर अल्पवयीन विद्यार्थिनीस माझ्याबरोबर लग्न कर, आपण संबंध ठेवू, असे म्हणून वेळोवेळी पाठलाग करुन त्रास दिला. विद्यार्थिनीने लग्नास नकार … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून सासरीच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे घडली आहे. पूनम अमोल कासार (वय 23) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पती, सासरा व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पार

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या हि ५१ हजारांच्या पार गेली आहे. जिल्ह्यात तालुकापातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव आद्यपही कायम आहे. यातच श्रीगोंदा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला आहे.दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील कोरोना रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार (१३ ऑकटोबर) श्रीगोंदा तालुक्यात एकूण बधितांची संख्या २०३३ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षीय तरुणाचा ३६ वर्षीय महिलेवर हॉटेलवर नेवून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  नगर परिसरात बुऱ्हाणनगर भागात राहणाऱ्या एका ३६ वर्षं वयाच्या महिलेला २५ वर्ष वयाच्या तरुणाने बळजबरीने हॉटेलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करुन जिवे मारण्याची धमकी दिली. हा खळबळजनक प्रकार १५/९/२०२० रोजी दुपारी २ते २.४५ च्या सुमारास घडला. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिलेच्या घरी २७ एप्रिल २०२० रोजी … Read more

तनिष्क ज्वेलरी ब्रँडच्या ‘त्या’ जाहिरातीवरील गदारोळानंतर झालेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- टाटा ग्रुप (टाटा ग्रुप) च्या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड तनिष्कने एका जाहिरातीवरून झालेल्या गदारोळानंतर ती जाहिरात हटविली आहे. या जाहिरातीमुळे ट्विटरवर #BoycottTanishq ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर लोकांच्या रोषानंतर कंपनीने ही जाहिरात हटविली. तनिष्कने त्याच्या प्रमोशनसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली. यात दोन भिन्न समुदायाचे विवाह (Interfaith Marriage) दर्शवले होते. यावर … Read more

या तालुक्यातील गावामध्ये तीन दिवसाचा जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे, पूर्वीप्रमाणे वाढती संख्या काहीशी प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील काही गावपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी या गावामध्ये जनता कर्फ्यू लागू करावी, अशी मागणी कोरोना ग्रामसुरक्षा समिती व ग्रामस्थ यांनी केली. यानंतर प्रशासक प्रशांत … Read more

निवडणुकीचे बिगुल वाजले! या तीन नगरपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- देशात कोरोनाचे संकट आहे मात्र नुकतीच देशात बिहार निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. आता नगर जिल्ह्यातील   तीन नगरपंचायतींचा निवडणुकांसाठीचा प्रभाग रचना कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला.  नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अधिनियमातील दुरुस्तीनुसार घेणे आवश्‍यक आहे. या निवडणुकांसाठी नगर … Read more