बैलगाडी उलटून शेतकरी गंभीर जखमी
अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात बैलगाडी पलटी होऊन चाक अंगावरून गेल्याने खडगाव (ता.शेवगाव) येथील शेतकरी विठ्ठल लक्ष्मण बोडखे (वय ५०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फॅक्चर झाला आहे. त्यांचेवर शेवगावच्या खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनी उधार उसनवार करून हॉस्पिटलच्या खर्चाची पूर्तता केली आहे. जिवावर … Read more