धक्कादायक! चौघांनी पुण्यातून मुलीचे अपहरण करत आणले तिसगावला आणि….

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-कोयत्याह धाक दाखवून चौघांनी मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातून दिवे घाटातून दुचाकीवर भावासोबत जाणाऱ्या या मुलीला चौघांनी पळविले आणि तिसगावला आणले मात्र, पाथर्डी पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडत चौघांना ताब्यात घेतले. आरोपीना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार , 3 आक्टोबर रोजी सकाळी … Read more

आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- आमदारकी गेल्यापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजवर दडपशाही करून ठेवलेले कार्यकर्ते आता दूर गेल्याने त्यांना त्यांच्या अस्तित्वाची चिंती लागली आहे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी शिवसेनेची नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी. अशी टीका अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव बेरड यांनी केली. माजी … Read more

‘शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीची ताकद वाढवायची हा शरद पवारांचा हेतू’

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- सध्या कोरोनामुळे लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री बाहेर फिरत नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र या वयातही बाहेर फिरतात. याचा अर्थ शिवसेना संपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बाहेर फिरू दिले जात नाही. राष्ट्रवादीची संघटना वाढविण्याचा त्यामागे हेतू दिसतो, या सर्वामागे असा हेतू दिसतोय की शिवसेना … Read more

जिल्ह्यातील हॉटेल, बार या वेळेत राहणार खुली

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संक्रमणामध्ये घट होताना दिसत आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यानी राज्यात मिशन बिगेन ५ अंतर्गत अनेक सुविधांना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या नियमांची अमंलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार राज्यात हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट्स, बार सुरू झाले आहेत. शासनाच्या SOP प्रमाणे … Read more

कर्डिलेंचे मानसिक संतुलन बिघडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचे वादग्रस्त विधान

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पक्षातील अंतर्गत वाद, गटबाजीचे प्रकरणे ताजी असतानाच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने चक्क माजी आमदारावर खालच्या पातळीची टीका केली आहे. आमदारकी गेल्यापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजवर दडपशाही करून ठेवलेले कार्यकर्ते आता दूर गेल्याने त्यांना त्यांच्या अस्तित्वाची चिंती … Read more

पुण्याच्या ‘त्या’ मुलीची पाथर्डी पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  पुणे जिल्ह्यातील दिवे घाटातून मोटारसायकवरुन भावासोबत जात असताना एका मुलीचे कोयत्याचा धाक चौघांनी अपहरण करून पाथर्डी तालुक्यातील तिसगावात आनले. ही बाब पुणे पोलिसांना समजताच पोलिस तिसगावात दाखल झाले मात्र आरोपींनी त्यांना हुलकावणी दिली. परंतु पाथर्डी पोलिसांना मुलीसह तिला पळवुन आणणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात यश आले. तदनंतर आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४५२ ने वाढ … Read more

वाहन चालकांना लुटणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- रात्री – अपरात्री प्रवास करणाऱ्या वाहनांना अडवून त्यांना लुटण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात घडले आहे. दरम्यान या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. भारत रामकिसन मरकड, (वय-४५ वर्षे, धंदा- घेती, रा.मढी, ता- पाथर्डी) हे त्यांच्या दुचाकीवरुन बोधेगांव येथून शेवगांव-तिसगाव रोडने मढी येथे येत असताना ढवळेवाडी … Read more

पोपटराव पवारांनी दिला शेतकऱ्यांना हा मोलाचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कृषिप्रधान भारत देशात शेती हा उत्पादनाचा प्रामुख्याने मानला जाणारा स्रोत आहे. देशात असंख्य शेतकरी बांधव आहे. शेती करताना माती परीक्षण व बियाणे परीक्षणावर भर दिल्यास शेतीला उज्वल भवितव्य प्राप्त होईल, असा विश्वास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केला. भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधला … Read more

अहमदनगर शहर अध्यक्षपदी अमीर खान

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संघटनेची अहमदनगर शहरात संघटनेचे प्रदेश महासचिव डॉ. परवेज़ अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेची सविस्तर माहिती डॉ. परवेज अशरफी यांनी दिली. ही संघटना मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी, आरक्षण, स्व:रक्षण आणि समाजातील अनेक प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी बांधिल आहे. या बैठकीत जिल्ह्याचे … Read more

महावितरणच्या मनमानी कारभाराने येथील नागरिक वैतागले

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  वाढीव वीजबिले, वीज पुरवठा खंडित होणे, आदी समस्येने नागरिक वैतागले आहे, मात्र नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आपला मनमानी कारभार सुरु ठेवण्याचे काम शेवगाव तालुक्यातील महावितरण करत आहे. शेवगाव शहरातील अधिकारी हे बहुतांश वेळा कार्यालयात उपस्थितच नसतात. आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना भेटण्यासाठी महावितरणच्या साहेबांना वेळ नसतो. अधिकारी आपला मनमानी … Read more

द्विपक्षीय नवनिर्वाचित सभापतींनी केले सभेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापदी पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांनी स्थायी समितीची सभा निश्‍चित केल्याची चर्चा महापालिकेत सुरु आहे. दरम्यान हि सभा शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सभापतिपदी वादग्रस्त निवड झाल्यानंतर सुरू झालेली चर्चा थांबविण्यासाठी मनोज कोतकर यांनी स्थायी समितीची घाईघाईने सभा … Read more

मोहिम यशस्वी करण्यासाठी गतिमानतेने काम करण्याची गरज- जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची कोरोनादूत तपासणी करत आहेत. मात्र, ही मोहिम प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी अधिक गतिमानतेने राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर, सर्वेक्षणाची माहिती लगेचच पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी … Read more

नगरकरांना खड्ड्यांपासून सुटका मिळणार; महापौरांनी दिला ‘हा’ आदेश

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-   शहरातील खड्डे व नादुरुस्त रस्त्यावरून शहरातील राजकारण सध्या चांगलेच चर्चेत आहे. लोकप्रतिनिधी यांच्यासह महापौरांनी या सस्म्या सोडविण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. दरम्यान येत्या काळात नगरकरांना खड्डे व खडमडीत रस्त्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी अशा व्यक्त केली जाऊ शकते. शहरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात शहरातील ओढ्या-नाल्यांवर इमारती … Read more

शिक्षक फुंदे दाम्पत्याकडून वंचितांना धान्य वाटप

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शेतातील चारा गो-शाळेला व धान्य गरजूंना या संकल्पातून शिक्षक पोपटराव फुंदे व गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा अनुराधा फुंदे या शिक्षक दाम्पत्याने पाथर्डी शहरातील जवळपास तीस भटक्या पालातील गरजू कुटुंबाला दोन पोते धान्य वाटप केले. आपण समाजाचं देणं लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेले काही वर्षे सातत्याने समाजातील वंचित गरजू कुटुंबाला … Read more

कॉलेजसमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी विश्वस्तांनी पाहा काय केले..

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शहर असो वा गाव सगळीकडे अतिक्रमणाची समस्यां हि दिवसेंदिवस वाढतच आहे. अधिकाऱ्यांच्या कृपेमुळे म्हणा कि या अतिक्रमण धारकांना कारवाईची भीती नसते. अशाच एका कॉलेजसमोर झालेल्या अतिक्रमणामुळे शाळेच्या विश्वस्तांनी थेट उपोषणाचे हत्यार उगारले आहे. कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील कर्जत राशीन रस्त्यालगत असलेल्या हरिनारायन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोरील तसेच … Read more

लाच स्विकारताना अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ… पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- सरकारी कार्यालये व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना लाच स्वीकरल्याच्या घटनांमध्ये हल्ली वाढ झाल्याचे चित्र सध्या दिसते आहे.दरम्यान नुकतीच श्रीगोंदा मध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. सावकाराविरोधात कारवाईसाठी तक्रारदाराकडे १० हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी श्रेणी १(वर्ग ३) बापुसाहेब खंडेराव शिवरकर, ( वय … Read more

महिलांनी मांडले तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-   मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने नगर तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या महिला आघाडी केंद्र व राज्य सरकारकडे अनेक दिवसांपासून अरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततेच्या व संयमाच्या मार्गाने पाठपुरावा … Read more