तुमचा एक गुंठाही जाऊन देणार नाही. मी स्वत: रणगाड्याखाली झोपेल : आ. निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अनेक वर्षांपासून साकळाई पाणी योजनेचे काम आपण फक्त निवडणुकीपुरते ऐकत आहोत. निवडणुका आल्या की पुढारी गाडी, भोंगा व माईक हातात घेऊन गावोगावी सभा, बैठका घेऊन साकळाई पाणी योजनेचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे सांगत असतात. निवडणुका संपल्या की जनतेला पुन्हा वाऱ्यावर सोडून दिले जाते. निवडणुका आल्या की साकळाई पाणी … Read more

एका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे? जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-भारतातील बड्या उद्योगपतींमध्ये ज्यांचे नाव जास्त ऐकले जाते, त्यापैकी मुकेश अंबानी यांच्याव्यतिरिक्त गौतम अदानी हे देखील आहेत. मागील काही वर्षात अदानीच्या कंपन्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे. यापैकी एक कंपनी अदानी ग्रीन एनर्जी आहे. या कंपनीने केवळ विस्तारच वाढविला नाही, तर गुंतवणूकदारांना मालमलाही केले आहे. गेल्या १ वर्षात अदानी … Read more

सोन्यावर मिळतोय डिस्काउंट; जाणून घ्या किती होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-आशियाई सराफा बाजारात व्यवसाय मंदावला आहे. अशा परिस्थितीत डीलर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सलग पाचव्या आठवड्यात सूट देत आहेत. त्याद्वारे भारतातील सुवर्ण ज्वेलर्स आगामी सणासुदीच्या हंगामाची अपेक्षा करीत आहेत. गेल्या आठवड्यात 30 डॉलर प्रति औंस असणारा डिस्काउंट या सप्ताहात 23 डॉलरवर आला. या सवलतीत 12.5 टक्के आयात आणि 3 टक्के विक्री … Read more

‘अशा’ प्रकारे पेटीएम वॉलेटमधून बँक खात्यात पैसे करा ट्रांसफर, कोणतेही चार्ज लागणार नाही

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-काल, गुगल प्ले स्टोअरने गेंबलिंगचा आरोप करीत काही तासांसाठी पेटीएम अ‍ॅपला त्याच्या प्लॅटफॉर्मवरून काढले. तथापि, आता पेटीएम पुन्हा प्ले स्टोअरमध्ये समाविष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत लोक पेटीएम वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांची चिंता करू लागले आहेत. तथापि, पेटीएमने आपल्या वापरकर्त्यांना खात्री दिली आहे की त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि घाबरून जाण्याची … Read more

खुशखबर! एसबीआय देत आहे अधिकारी बनण्याची संधी; असा करा अर्ज

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- आपण नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्याचांगलीच फायद्याची आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने रिक्त जागा बहराव्यचे ठरवले आहे. बँकेने 92 स्पेशलिस्ट केडर अधिकारी व इतर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक अर्जदार 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज दुपारी १२ वाजेपर्यंत वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ३३ ने वाढ … Read more

अहमदनगर:आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज. मनपा ६० संगमनेर ०८ राहाता ३८ पाथर्डी १६ नगर ग्रा. २२ श्रीरामपूर ०४ कॅन्टोन्मेंट ०२ श्रीगोंदा ४१ पारनेर ३२ अकोले १२ राहुरी ३१ शेवगाव ३९ कोपरगाव २४ जामखेड २२ कर्जत २८ इतर जिल्हा ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:३१५७१ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | … Read more

किरकोळ कारणावरून झाले भांडण एकाने गमविला जीव !

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-राहुरी शहरात किरकोळ कारणावरून दोघात झालेल्या भांडणातून संजय थोरात या ५५ वर्षीय इसमाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.या घटनेतील आरोपी विशाल लांडे याला राहुरी पोलीसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. शनिवारी सायंकाळी शनिचौक परिसरात हाणामारीची ही घटना घडली. विशाल संभाजी लांडे वय २६ राहणार राहुरी शहर हा तरुण शनीवारी सायंकाळी शहरातील … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- सासरच्या जाचास कंटाळून जया ताजणे (२७,आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) या विवाहितेने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी तिघांवर आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. जया उर्फ चित्रा हिचे राहुल ताजणे बरोबर २०११ मध्ये लग्न झाले होते. सासरकडून होत असलेल्या जाचास कंटाळून तिने शुक्रवारी … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १७ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची संख्या ५८६ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात नवे ७०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ११५ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७०३ ने वाढ झाली. जिल्हा रुग्णालयाच्या … Read more

मटनाच्या दुकानदारांनाच झाली कोरोनाची बाधा..

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अकोले तालुक्यात आज देखील कोरोनाची मोठी आकडेवारी समोर आली आहे. काल 54 रुग्णांच्या नंतर आज पुन्हा 44 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आज मात्र कोेरोनाने शहरात चांगलेच थौमान घातले आहे. अकोल्यात सगळी दुकाने बंद होती मग मटनाच्या दुकानांना बाधा झाली कशी? येथून कोणीकोणी मटन नेले होते. याची चौकशी आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७०३ बाधितांची रुग्णसंख्येत भर, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार १९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३७ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

कंटाळलेल्या त्या व्यक्तीने अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी मारली

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  पावसाचे पाणी पिकात जाऊ लागल्याने शेतीचे मोठे नुकसान होऊ लागले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले, मात्र एवढे करूनही काहीच मार्ग निघेना अखेर त्याने अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी मारली. हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील शिर्डी तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रुई-निघोज रस्त्याच्या कामादरम्यान पाणी वाहून जाण्यासाठी पाइप टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष … Read more

खड्यात मोटारसायकल आदळल्याने महिला ठार !

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  मनमाड रस्त्यावरील एका खड्यात मोटारसायकल आदळल्याने मागे बसलेली ४० वर्षीय महिला खाली पडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना राहुरी फॅक्टरी येथे शिवाजी पुतळ्यासमोर घडली आहे. त्यामुळे नगर – मनमाड रोडच्या खडड्यांच्या कारणाने आणखी एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी बळी गेला आहे. याबाबतयी अधिक माहिती अशी की, अशोक पंडित शेरमाळे, रा. दूधसागर, … Read more

कोरोनाच्या काळातही ‘या’ देवस्थानाला भाविकांची गर्दी

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अद्यापही राज्यातील मंदिरे बंद आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी अनेक राजकीय मंडळींनी, लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला. मात्र मंदिरे खुली करण्यात आली नाही. लॉकडाउनच्या काळात राज्यातील सर्व मंदिरे भाविकांविना असली तरी जिल्ह्यातील एका मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवालय बंद असल्याने दर्शनासाठी … Read more

कोरोना इफेक्ट! एसटीवर धान्य वाहण्याची वेळ

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  एस.टी. बस आता माल वाहतुक सेवेतही दाखल झाली असुन एसटी आता गोदामातून शासकीय धान्याची पोती भरून आता लालपरी जिल्ह्यातील शासकीय गोदामात धान्य घेवुन जाणार आहे. ‘लॉँकडाऊन काळात प्रवासी वाहतुक बंद असल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आले. बस स्थानक ओस पडले, मग एसटी महामंडळाने वाहतूक सेवा एसटी महामंडळा मार्फत सुरू करण्याचा … Read more

काय करायचे या महापौर व आयुक्तांचे ? शिवसेनेचे गिरीश जाधव यांचा संतप्त सवाल

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  तब्बल साडे तीन कोटी रुपये निधी वापरून मनपाने आणलेले एम आर आय मशीन चक्क भाजी मार्केट च्या आवारात डम्प केल्यासारखे ताडपत्री खाली झाकून ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात नगरकरांच्या सतत सेवेत असण्याचा बडेजाव मिरवणाऱ्या महापौर आयुक्तांचे करायचे काय असा संतप्त सवाल शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी विचारला … Read more

युवक काँग्रेसची नवीन कार्यकरिणी जाहीर करणार

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  युवकांना काँग्रेस पक्षात काम करण्याची चांगली संधी असून, नेतृत्व गुण असलेल्या युवकांना पक्षात संधी देण्यात येते. ग्रामीण भागातून आलेला युवक देखील या पक्षात आपले कर्तृत्व सिध्द करु शकतो. पक्षातील कार्यकर्त्यांनी काम करत रहावे त्यांच्या कार्याचा निश्‍चित दखल घेऊन त्यांचा सन्मान होणार आहे. प्रत्येक युवा कार्यकर्त्यावर इंडियन युथ काँग्रेसचे लक्ष … Read more