लाखो शिक्षकांना दिलासा : कोरोनाच्या जबाबदारीतून मुक्त
अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील हजारो शिक्षकांना चेक पोस्टवर थांबणे, जनजागृती करणे, सर्वेक्षण करणे अशा विविध प्रकारची कामे दिली होती. मात्र, कोरोनाशी संबंधित या जबाबदारीतून शिक्षकांना मुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. अशी माहिती शेवगाव तालुका शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश … Read more