अहमदनगर ब्रेकिंग :- बंगला नावावर करण्याची धमकी,महिला डॉक्टरने अखेर संपविले जीवन !
अहमदनगर :- अहमदनगर शहरात गुलमोहोर रोड, नवनाथनगर, कोहिनूर मंगल कार्यालयाच्यामागे प्लॉट क्र. २ संतोषी निवास येथे राहणाऱ्या डॉ. सुजाता आसाराम साळवे, वय ४९ या डॉक्टर महिलेला चौघा आरोपींनी वेळोवेळी त्यांच्या नावावरील बंगला आरोपींच्या नावावर करण्यासाठी मारहाण करुन शिवीगाळ केली दमदाटी केल्याने डॉ . सुजाता आसाराम साळवे, वय ४९ (अहमदनगर) या महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. सुजाता … Read more