Public Provident Fund Calculator : बापरे! पीपीएफमध्ये मिळत आहेत एवढे पैसे,ऑनलाइन गणना करण्याची ही आहे सोपी पद्धत

Public Provident Fund Calculator : गुंतवणुकीच्या (Investment) सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी पीपीएफ (PPF) एक आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. त्याचबरोबर आपला करही वाचतो. इतकी लोकप्रिय गुंतवणुक असूनही लोक याचा फायदा घेत नाहीत. पीपीएफवरील व्याजाची गणना (PPF Calculator) कशी करावी, जास्तीत जास्त व्याज (Interest) कसे मिळू शकेल हे समजल्यास तुमची रक्कम वाढू शकते. तुम्ही नवीन … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 81 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Ahmednagar Corona update : अहमदनगरमध्ये कोरोनाचे धुमशान पन्नाशीच्या उंबरठ्यावर…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 48 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून काल दिवसभरात 11 कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगरकरांनो, काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

Ahmednagar Corona Breaking:राज्यतील कोरोना रुग्णसंख्येची परिस्थिती काहीशी सुधारत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठी मात्र काळजी वाढविणारी बातमी आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे ३१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कथित तिसरी लाट ओसरल्यानंतरची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. यामध्ये नगर तालुक्यात सर्वाधिक सात रुग्ण आढळून आले आहेत तर नगर शहरात चार रुग्ण आहेत. याशिवाय पारनेर, राहाता व … Read more

Corona:  ‘या’ कंपनीने केला कोरोनावर सर्वात प्रभावी लस बनवण्याचा दावा; जाणून घ्या डिटेल्स 

Corona: This company claims to be the most effective vaccine

Corona:  जागतिक स्तरावर कोरोनाच्या साथीला (Corona) दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, महामारी कधी संपणार या प्रश्नाचे उत्तर संशोधकांना अद्याप सापडलेले नाही? याचे एक कारण म्हणजे कालांतराने विषाणूमध्ये उत्परिवर्तन झाले आहे. ज्यामुळे नवीन रूपे उदयास येत आहेत. डेल्टा, गामा ते लॅम्बडा आणि ओमिक्रॉनपर्यंत आतापर्यंत कोरोनाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सध्या, जागतिक स्तरावर ओमिक्रॉन (Omicron) आणि … Read more

कोरोनाचा कहर.. सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ४ हजारांवर

Maharashtra news : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा आकडा चार हजारांच्या पुढे राहिला आहे. दिवसभरात ३०४८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता सक्रीय रुग्णांचा आकडा हा २१ हजारांच्या वर गेला आहे. राज्यात ताज्या आकडेवारीनुसार २१ हजार ७४९ सक्रीय रुग्ण आहेत. या रुग्णांवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. राज्यात शुक्रवारी एकूण … Read more

देशात कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय, ५८ हजार रुग्ण !

Maharashtra news : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासात देशात तब्बल १२ हजार २१३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ७ हजार ६२४ जण कोरोनामुक्त झाले. सद्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ५८ हजार २१५ इतकी आहे. पॉझिटिव्हीटी रेट हा २.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे.इकडे महाराष्टातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात बुधवारी ४,०२४ नवीन … Read more

Covid-19 Update: शेवटी अचानक कोरोनाची प्रकरणे का वाढू लागली? काही नवीन प्रकार आले आहेत का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ….

Covid-19 Update: गेल्या आठवडाभरापासून देशात कोरोना (Corona) संसर्गाची वाढती प्रकरणे भयावह आहेत. जानेवारीनंतर प्रथमच दैनंदिन संसर्गाच्या रुग्णांनी 8 हजारांचा आकडा ओलांडला आहे. शनिवारी 8329 लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली, तर गेल्या 24 तासांत हा आकडा 8582 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांमुळे लोकांच्या मनात आणखी एका संभाव्य लाटेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्यात … Read more

Ahmednagar Corona Breaking | धाकधुक वाढली, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली दोन अंकी

Ahmednagar Corona Breaking :- मोठ्या शहरांसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठीही धाकधुक वाढविणारी माहिती पुढे आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एक अंकी असलेली नव्या कोरोना रुग्णांची संख्या आज दोन अंकी नोंदली गेली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १५ रुग्ण आढळून आले आहेत. चाचण्यांमध्ये वाढ केल्याचा हा परिणाम असू शकतो, असा अंदाज आहे. … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले वाढती कोरोना रूग्णसंख्या…

Ahmednagar Corona Breaking : राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्‍ह्यातील सर्व शासकीय यंत्रणेंने सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. नागरिकांना कोवीड-१९ नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात. अशा सूचना जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्‍हा व तालुका प्रशासनाला केल्या आहेत. राज्यातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पूर्व तयारीसाठी … Read more

व्हीआयपी लाट? आता या मोठ्या अभिनेत्याला कोरोना

corona news : कोरोनाची चौथी लाट आलेली नाही व एवढ्यात येण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे व्हीआयपी मंडळींना कोरोनाची लागण होण्याची जणू मालिकाच सुरू झाल्याचे दिसून येते. आता अभिनेता शाहरुख खान यालाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही तासांपासून अनेक सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह होत … Read more

कोरोना विषाणूची अचानक वाढ झाल्याने भीती, 24 तासात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, एका दिवसात सुमारे ..

Maharashtra news : कोरोना विषाणूची अचानक वाढ झाल्याने भीती वाटू लागली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना विषाणूच्या संसर्गाची चार हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे 4270 नवीन रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आदल्या दिवसाच्या तुलनेत … Read more

BIG NEWS : राज्यातील या बड्या नेत्याला करोनाची लागण

Maharashtra news : राज्यात पुन्हा एकदा करोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. राजकीय नेत्यांनाही त्याची लागण होत असल्याचे आढळून येत आहे. भाजपचे नेते, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही लागण झाली आहे. फडणवीस यांना करोना होण्याची ही दुसरी वेळ आहे.फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. आजारी असल्याने त्यांनी आपला सोलापूर दौरा रद्द केला … Read more

Coronavirus : राज्यात पुन्हा मास्क ! ह्या ठिकाणी जाताय ? तर मास्क घालणे आवश्यक…

सध्या देशात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. मास्क मुक्ती, शाळा सुरु करणं, कार्यक्रमांवरील बंधनं हटवल्यानं कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे, महाराष्ट्रातील करोनाच्या रुग्णांत होणारी वाढ पाहता सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केले.यापुढे रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने … Read more

कोरोनाची चौथी लाट, काय आहे कानपूर आयआयटीचा अंदाज?

corona news : राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चौथी लाट येण्याच्या भीती व्यक्त केली जात आहे. अशातच कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.. या आधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते. त्यामुळे त्यांचा हा इशारा गांभीर्याने घेऊन उपाययोजना सुरू करण्यात … Read more

कोरोना पुन्हा वाढला तर निवडणुकांचे काय होणार? मंत्री म्हणाले…

Maharashtra news : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मास्क सक्ती होणार का? निर्बंध लावले जाणार का? यासंबंधीची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्सची बैठक घेऊन या विषयाचे गांभीर्य दाखवून दिले आहे. अशातच आता स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. जर आकडे वाढत गेले, तर त्यांचे काय होणार? … Read more

कोरोना काळात आकारलेल्या अतिरिक्त शुल्काचा रुग्णास परतावा

कोरोनाच्या काळात खाजगी हॉस्पिटल चालकांनी मनमानी पद्धतीने बिले आकारून रुग्णांची आर्थिक लुटीच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. शहरातील एशियन नोबेल हॉस्पिटल प्रशासनाने वसूल केलेल्या अतिरिक्त शुल्काचा संबंधित रुग्णास परतावा देण्याचा आदेश चौकशी समितीने दिला, त्यानुसार तक्रारदार निलेश ठाकरे व रुग्ण सागर कौर यांना १९,४६० रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

पुन्हा मास्क सक्ती होणार का? पुढील आठ दिवसांत ठरणार

Maharashtra news : राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्कफोर्सची बैठक घेतली. सध्या तरी मास्कची सक्ती करण्यात येणार नाही. मात्र, लोकांनी मास्क वापरावेत, असे आवाहन बैठकीतून करण्यात आले. आगामी आठ ते दहा दिवस महत्वाचे असून या काळातील आढावा घेऊन मास्कसक्ती आणि अन्य निर्बंधांसंबंधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी … Read more