Ahilyanagar News : युवक कलाकेंद्रात घुसले, महिलांना मारहाण, त्यानंतर अश्लील कृत्य.. महिलांची पोलिसांकडे धाव

अहिल्यानगरमधील जय भवानी सांस्कृतिक कला केंद्रातील महिलांनी युवकांनी मारहाण करून अश्लील कृत्य केले असल्याचा आरोप केला असून या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. महिलांनी म्हटले की, पांढरीपूल खोसपुरी येथे जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र आहे. त्या ठिकाणी ४ मे २०२५ रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास काही युवक मद्यधुंद अवस्थेत आले … Read more

शिर्डीत मंगल कलश यात्रेदरम्यान माजी आमदाराचे पाकीट पोलिस ठाण्यासमोरच गेले चोरीला, कायदा-सुव्यवस्थेची पोलखोल

Ahilyanager Crime : शिर्डी- येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आयोजित मंगल कलश यात्रेदरम्यान बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. या यात्रेत सहभागी झालेल्या माजी आमदार लहू कानडे यांचे खिशातील पाकीट चोरट्यांनी लंपास केले. विशेष म्हणजे, ही घटना पोलिस ठाण्यासमोरच घडली, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनेने स्थानिक प्रशासन आणि … Read more

अहिल्यानगर – पुणे महामार्गावर अपघात ! पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर

अहिल्यानगरमधील अपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहे. आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. नगर पुणे महामार्गावर चास (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या हॉटेल गुरुदत्त समोर पुण्याहून नगरच्या दिशेने येत असलेल्या पती पत्नीच्या दुचाकी वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर नगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : IPS Sudhakar Pathare यांचा भीषण अपघातात मृत्यू ! महाराष्ट्राच्या पोलीस दलाला मोठा धक्का

IPS Sudhakar Pathare : तेलंगणात महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे आणि त्यांचा भाऊ भागवत खोडके यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात तेलंगणातील श्रीशैलम घाट परिसरात झाला, जिथे ते दोघेही श्रीशैलम ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात होते. या दुर्घटनेत त्यांच्या कारला बसने जोरदार धडक दिली, ज्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सुधाकर पठारे हे महाराष्ट्र पोलीस … Read more

अहिल्यानगरला राहायला गेल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा खून, ५ जणांवर गुन्हा दाखल

सोनई- सोनईजवळच्या लोहगावात एक धक्कादायक घटना घडली. एका ४७ वर्षीय महिलेचा तिच्याच कुटुंबीयांनी खून केल्याचा प्रकार सोमवारी (दि. २४) समोर आला. पतीला सोडून ती अहिल्यानगरला राहायला गेल्याचा राग कुटुंबीयांना आला आणि त्यांनी तिची हत्या केली. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून सोनई पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. यातल्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. … Read more

अहिल्यानगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणामुळे खळबळ, कोतवाली आणि तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

अहिल्यानगरात गेल्या दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एक घटना शहरातल्या एका कॉलेज परिसरात घडली, तर दुसरी नगर तालुक्यातल्या आगडगावात. या दोन्ही प्रकरणांमध्ये कोतवाली आणि नगर तालुका पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या घटनांमुळे परिसरात चिंतेचं वातावरण पसरलंय. पहिली घटना शनिवारी (दि. २२) घडली. चिचोंडी पाटील गावात राहणारी एक … Read more

जमिनीच्या वादातून आदिवासी कुटुंबावर हल्ला, घरे जाळली; श्रीगोंद्यातील धक्कादायक घटना

crime news

जमिनीच्या वादातून श्रीगोंदा तालुक्यातील ठाणगेवाडी, येळपणे शिवारात एका जमावाने दोन आदिवासी कुटुंबांवर हल्ला केला आणि त्यांची दोन घरे जाळून टाकली. या हल्ल्यात पुरुषांसह महिलांनाही लाकडी दांड्याने मारहाण झाली. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजता घडली आणि परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी चिमणी शंभू चव्हाण (वय ३५, रा. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये ‘या’ महामार्गावर प्रवाशांच्या लुटीचा थरार ! कोयत्याने मारहाण, महिलांनाही नाही सोडले, सगळं लुटले…

अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर प्रवाशांना लुटण्याच्या अनेक घटना अलीकडील काळात घडल्या आहेत.नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात लुटीची घटना ताजी असतानाच आता आणखी एक लुटीचा थरार समोर आला आहे. कार मधील कुटुंबाला कोयत्याने मारहाण करत कार मधील महिलांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेण्याची घटना घडली आहे. हा थरार नगर-पुणे महामार्गावर चास (ता.नगर) शिवारात बंद पडलेल्या … Read more

Ahilyanagar News : नगर स्टॅण्डसमोर थरार ! भरदुपारी कारमध्ये कारचालकाने महिलेचा गळा दाबला, नंतर..

बस स्थानकावरील सुरक्षा हा विषय मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलेला विषय आहे. महिलांसाठी बसस्थानके किती सुरक्षित यावर अनेक वादविवादही झाले दरम्यान आता नगर स्टॅण्डसमोर एका कारमध्ये महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडलाय. शिक्रापूरहून नगरला येण्यासाठी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारमध्ये बसून आलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण कारचालकाने हिसकावून घेतले, … Read more

Ahilyanagar News : मुलींसोबत होतंय काय? शहर,उपनगरातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली गायब

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांत प्रचंड वाढलेले दिसून येत आहे. नगर शहर, उपनगरे, तालुका भागात देखील हे प्रमाण वाढलेले दिसते. आता आणखी एक धक्कादायक वृत्त आले आहे. नगर शहर परिसरातून २० मार्च रोजी एकाच दिवशी ३ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्यात. यामध्ये केडगाव, तपोवन रोड, नगर तालुक्यातील तांदळी वडगाव या ठिकाणी असणाऱ्या … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील प्रसिद्ध व्यापाराच्या घरावर हत्यारबंद दरोडा टाकायला हत्यारे घेऊन दरोडेखोर घुसले, त्यानंतर…

अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक भागात दरोडे, चोरी आदी घटना सातत्याने सुरु असून यांना आता पोलिसांचा धाक उरलेला नाही का असा प्रश्न पडायला लागलाय. आता नगर शहरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या घरावर हत्यारबंद दरोडा टाकायला ५ दरोडेखोर आल्याचे वृत्त अन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.२२ मार्चला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पहाटे ही घटना घडली. आधी माहिती अशी : … Read more

12 वर्षीय मुलीवर पाशवी अत्याचार – आरोपीला न्यायालयाचा दणका, 20 वर्षे तुरुंगवास!

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील रहिवासी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे (वय २०) याला विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी प्रभावीपणे बाजू … Read more

Ahilyanagar News : शिवजयंती मिरवणूकीत दोन गटांत तुंबळ हाणामारी , चॉपरने हल्ला ; दोघांवर उपचार सुरु

देवळाली प्रवरा : सोमवार दि. १७ मार्च रोजी राहुरी शहरात शांततेत व मोठ्या उत्साहात शिवरायांची मिरवणूक निघाली होती. रात्री सदर मिरवणूक शिवाजी चौक येथे असताना जुन्या भांडणाच्या कारणावरुन काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर काही क्षणातच दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन दोन तरुणांवर चाॅपरने वार करण्यात आले. दोन तरुणांना अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात … Read more

जीव मारण्याची धमकी, पैशांची लूट आणि अत्याचार! तीन आरोपींनी विवाहित महिलेसोबत केलं भयंकर कृत्य

नगर तालुक्यातील देहरे गावात एका २९ वर्षीय विवाहित महिलेला धमकावून जबरदस्तीने अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आरोपींनी महिलेला नगर-मनमाड महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. त्यानंतर तिला अकोले येथे नेऊन तिच्याकडील पैसे आणि दागिने लुटून बसस्थानकावर सोडून दिले. या प्रकरणी तन्वीर शेख, सोहेल शेख आणि अल्फेज शेख (सर्व रा. देहरे, … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरला झालेय काय? सिगारेट पाकीट उधार न दिल्याने दुकान पेटविले; दुसरीकडे कोयत्याने सपासप वार

अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता नगरचा बिहार होतोय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. सिगारेटचे पाकीट उधार दिले नाही या किरकोळ कारणातून पेट्रोल टाकून किराणा दुकान पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना नगर तालुक्यामधील नांदगाव येथे घडली. या आगीत किराणा सामान व फर्निचर जळून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील ‘या’ गावातून विवाहितेचे अपहरण, नंतर अत्याचार, सर्वकाही लुटून बसस्थानकावर सोडले..

अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना घडत असून यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही घडत आहेत. आता एका प्रकरणाने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगर तालुक्यातील एका गावातून एका विवाहित महिलेला धमकावत तिचे बळजबरीने अपहरण करत तिच्यावर नगर मनमाड महामार्गावरील एका हॉटेल मध्ये अत्याचार केल्याची घटना … Read more

गुन्हेगारांच्या टोळीचा हैदोस; पाचजण गंभीर जखमी, एकाचा डोळा निकामी तर एकास पडले ४५ टाके

अहिल्यानगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील गुंडांनी शनिवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान करंजी येथील संकेत हॉटेलवर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील तीन गंभीर जखमींना उपचारार्थ अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात एका जखमीचा गेला डोळा, तर एका जखमीस तब्बल४५ टाके पडलेआहेत. करंजी येथील सलमान जमादार पठाण टोळीला … Read more

अपहरण, खून आणि गँगस्टर टोळी ! लपका सोमवंशीसह ९ आरोपींना नाशिक कारागृहात हलवले ! खरं कारण काय ?

अहिल्यानगरातील सावेडी भागात झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या लपकासह नऊ आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्थानिक सबजेलमध्ये जागा उपलब्ध नसल्याने या आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलवण्याचा आदेश देण्यात आला आहे. वैभव नायकोडी खून प्रकरण 22 फेब्रुवारी रोजी सावेडी येथील वैभव नायकोडी याचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर … Read more