अहमदनगर ब्रेकिंग : हुंडा मागणाऱ्या नवरदेवासोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नगर शहरात न्यू बेथेल कॉलनी कोठी परिसरात राहणारी २६ वर्षाची नोकरदार तरुणी तिच्याबरोबर मयूर सुनील भिंगारदिवे याचे लग्न जमलेले असताना त्याची आई व नातेवाईक यांनी लग्नासाठी प्रिती हिच्या नातेवाईकांकडे २ लाख रुपये दिले तरच लग्न करु, असे म्हणून हुंडा दिला नाही, अशीसमाजात बदनामी करुन हुंहा नाही दिला तर नवरदेव … Read more

बसमध्ये चढताना महिलेचे दागिने चोरट्याने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नगर शहरात पुणे बसस्थानक औट गेटजवळ एसटी बसमध्ये चढत असताना गदींचा फायदा उठवत ‘होसाबाई गायकवाड या वृद्ध महिलेच्या खांद्याला लटकविलेल्या बॅगची चैन उघडून चोरट्याने सव्वा लाख रुपये किंमतीची सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यात सोन्याची माळ, सोन्याची चैन असे दागिने होते. त्याचे वजन ५ तोळे आहे. भरदिवसा साडेअकरा वाजता ही … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसची निदर्शने,गोस्वामीला अटक करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील असणारी माहिती अर्नब गोस्वामी याला मिळाली कशी याची तात्काळ चौकशी होण्याच्या दृष्टीने अटक करण्यात यावी, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या … Read more

राहुरीच्या तरुणाची अहमदनगरमध्ये हत्या ! परिसरात उडाली मोठी खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-राहुरी खुर्द येथील २२ वर्षीय तरुणाचा निंबळक परिसरातील रेल्वे रुळालगत कोणीतरी डोक्यावर अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खुन केल्याची घटना घडली आहे. राहुरी तालुक्‍यातील राहुरी खुर्द येथिल रवींद्र भाऊसाहेब चव्हाण वय २२ हा तरुण चोलामंडळ फायनान्स मध्ये काम करत होता. तो काल सकाळ पासुन कामा निमित्ताने बाहेर गेला होता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १४ वर्षीय मुलीवर ५२ वर्षांच्या नराधमाचे अत्याचार , मुलगी गर्भवती राहिल्यानंतर…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील एका चौदा वर्षीय मुलीवर ५२ वर्षे वयाच्या नराधमाने सातत्याने अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी हिरामण संभा तिखोळे (वय ५२, रा.वडगाव सावताळ) यास अटक केली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडगाव सावता येथील १४ वर्षे पीडित … Read more

अर्बन’ च्या २२ कोटींच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-अर्बन बॅंकेच्या चिंचवड येथील शाखेत २२ कोटी रुपयांचा अपहार झाला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बॅंक बचाव कृती समितीच्यावतीने करण्यात आली. बॅंकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनात अर्बन बॅंक बचाव कृती समितीच्यावतीने गुरुवारी (दि.२१) आंदोलन करण्यात आले. श्री.मिश्रा यांनी या प्रकरणी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे … Read more

पुण्यातील त्या मुलीच्या अपहरण प्रकरणाला नाट्यमय वळण !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पिस्तुलाच्या धाकाने तरुणीचे भर दिवसा अपहरण केल्याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. अपहरण झालेल्या तरुणीने स्वतः न्यायालयात हजर राहून शपथपत्र सादर केले आहे. त्यात ते अपहरण नसून मी माझ्या मर्जीने तरुणासोबत गेले असल्याचे म्हटले आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी चिंचवड … Read more

एकाच कुटुंबातील चौघांना फायटर व बांबूने बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना फायटर व बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजता तालुक्यातील निमज येथे घडली. या संदर्भात १४ जणांवर संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोपट कासार मुलीला घेऊन घरी जात असताना १४ जणांच्या जमावाने त्यांना अडवून भांडणात मध्यस्थी केल्याच्या … Read more

वाळू तस्करांवर पोलिसांची कारवाई; तीन लाखांचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-संगमनेर मध्ये वाळूतस्करांनी धुडगूस घातला आहे. वाढत्या वाळू तस्करीमुळे प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करत ट्रॅक्टर, ट्रॉलीमधुन वाळू वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळू तस्करीप्रकरणे मोहन भीमाजी जेडगुले ( वय २०, सायखिंडी फाटा, … Read more

शिर्डी येथील भिक्षेकऱ्यांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- गेल्या महिन्यातच साई मंदिर खुले झाले असले तरी कोविडचा धोका अद्याप संपलेला नाही. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिसांना शिर्डीतील भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस, नगरपंचायत व साई संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी ३३ पुरुष व १२ महिला भिक्षेकऱ्यांवर कारवाई करून त्यांना … Read more

त्या महिलेच्या खूनप्रकरणी तपास सुरूच !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात मंगळवारी दुपारच्या वेळी चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने एका ६५ वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला. खून झालेल्या सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेच्या मृतदेहावर बुधवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा व … Read more

संगमनेरात साडेसहा लाखांची दारू जप्त ! एकाविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-पुण्याच्या भरारी पथकाने बेकायदेशीररित्या दारुची वाहतुक करणाऱ्या टेम्पोला पकडून या टेम्पोतून ६ लाख ६० हजार ४३० रुपयांची दारू टेम्पोसह जप्त केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर घडली. संगमनेर तालुक्यातून एका वाहनातून मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना समजली. ही माहिती मिळताच पुणे … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ सव्वा लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-कोल्हार भगवतीपूर येथे मंगळवारी रात्री कोल्हार भगवतीपूरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मनिमंगळसूत्र, टॉप्स, सोन्याच्या बांगड्या व रोख रक्कम असा सुमारे सव्वा लाखांचा ऐवज चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. जया राजेंद्र गरगडे यांच्या घरी चोरी झाली. सोबत बस स्टँडजवळ गोरक्ष निवृत्ती साळुंखे, गोविंद शर्मा, दीपक नानासाहेब ओहोळ यांचेसुद्धा घर आणि दुकान फोडण्याचा … Read more

पुजारी महिलेच्या दागिन्यांवर चोरटयांनी डल्ला मारला

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच महिलांना फसवून त्यांचे दागिने लुटणाऱ्या टोळीच जणू सक्रिय झाल्या आहेत. जिल्ह्यात अशा वाढत्या घटनांमुळे महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नुकतेच राहुरी शहरातील शुक्लेश्वर … Read more

फसवणूक करणारी टोळी गजाआड !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-बनावट वधूशी लग्न लावून देऊन मोठी आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा श्रीरामपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून ही आंतरराज्य टोळी असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील काल बुधवारी श्रीरामपूरच्या दौऱ्यावर आले असताना शहर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परीषदेत … Read more

भुरळ पाडून दीड तोळ्याचे मंगळसूत्र लांबविले !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक येथे एका महिलेला भुरळ पाडून दोन अज्ञात भामट्यांनी सुमारे दीड तोळा वजनाचे मंगळसूत्र घेऊन पोबारा केला. ही घटना काल दि. २० जानेवारी रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरातील चांगलीच खळबळ उडाली. धनश्री धनंजय पुरोहित या पती धनंजय पुरोहित व आपल्या कुटूंबासह राहुरी शहरातील शुक्लेश्वर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर बलात्कार,नराधमास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ ‘भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील एक 14 वर्षं वयाची अल्पवयीन मुलगी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असता त्या ठिकाणी जावून आरोपी हिरामण संभा तिखोळे, रा. वडगाव सावताळ, ता, पारनेर याने सादर अल्पवयीन तरुणीला धरून तिला धमकी देवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. जर कोणाला काही … Read more

उसने पैसे देण्या घेण्याच्या वादातून दोन गटात तुफान राडा

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- उसने पैसे देण्याघेण्याच्या कारणातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत जखमी करण्यात आले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे घडला आहे. या मारहाणीत शापिनखान शौकत पठान रा. उपासनी गल्ली संगमनेर हा गंभीर जखमी झाला आहे. … Read more