पोलिसांनी वेषांतर केले आणि त्या खतरनाक टोळीस गजाआड केले !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-ओंकार भालसिंग खून प्रकरणातील मुख्य आरोपी विश्वजीत रमेश कासार (आंबराईवाडी, वाळकी, ता. नगर) व त्याच्या तीन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. नगर तालुक्यातील वाळकी गावात नोव्हेंबर २०२० मध्ये हे खून प्रकरण घडले होते. पोलिसांनी वेषांतर करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृृृत्वाखालील पथकाने ही कारवाई … Read more

दहा लाख रुपयांचा चेक दे, नाही तर तुझ्या बायकोलाच उचलून नेतो !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-पारनेर | एक लाख रुपयांच्या धनादेशापोटी एक लाख रुपयेे रोख दिलेले असताना वकिलामार्फत नोटीस का पाठवली, असा जाब विचारित दहा लाख रुपयांचा चेक दे, नाही तर तुझ्या बायकोलाच उचलून नेतो, अशी धमकी (साळवाडी, ता. जुन्नर) येथील अक्षय सुभाष पटाडे या तरुणाने दिली. तालुक्यातील पाडळी आळे येथे शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या … Read more

अल्पवयीन बालकांचा छळ करणाऱ्या दुकानदाराला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-खेळण्या बागडण्याच्या वयात हाती आलेलं कामामुळे चिमुरडी फुल कोमेजून जातात. यातच व्यवसायिंकांकडून या अल्पवयीन मुलांचा छळ केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यातच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुरी खुर्द येथील पवन यादव (मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी) हा बेकरी चालक १४ ते १६ वयोगटातील बाल कामगारांना वेठबिगारी तसेच … Read more

ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस, दिव्यांग पतीची भोसकून हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-माटुंगा येथे ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. भावाने बहिणीच्या दिव्यांग पतीची चाकू भोसकून हत्या केली आहे. पती दिव्यांग असल्याने त्यांच्या प्रेमविवाहास मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये अमन सिकंदर शेख (१९) हा कुटुंबासह राहतो. त्याची बहीण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील वाळकी येथील बहुचर्चित ओंकार बाबासाहेब भालसिंग यांचा खून करणारे तिघे व आरोपींना आश्रय देणारा एक अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सराईत गुन्हेगार विश्‍वजित रमेश कासार (वय 29), मयुर बापूसाहेब नाईक (वय 20 दोघे रा. वाळकी ता. नगर), भरत भिमाजी पवार (वय 27 रा. साकत खु. ता. नगर), … Read more

महेश मांजरेकर यांनी केली मारहाण आणि शिवीगाळ; त्यांच्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- काल रात्री पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत येथे प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला एका कार ने पाठीमागून धडक दिल्याने संतापलेल्या मांजरेकर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली ,अशी तक्रार कैलास सातपुते यांनी यवत पोलिसांकडे केली आहे. या तक्रारी वरून पोलिसांनी महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. … Read more

महिलेचा खून झाल्याचे उघडकीस, ‘त्या’ दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव येथे महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला. या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५, रा. पांढरे वस्ती, शिरसगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला शिरसगाव येथे एकटी राहात होती. … Read more

फरार ‘बाळा’ च्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पसार मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या (सोमवार) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती मंगेश कुलकर्णी यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. दरम्यान 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात … Read more

अपहरण केलेल्या ‘त्या’ महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव गावांतर्गत असलेल्या पांढरे वस्ती येथील सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५) या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. नुकतेच या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर सदर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला आहे. या प्रकरणी दोघा … Read more

गुटख्याचा हॉटस्पॉट ठरलेल्या तालुक्यात गुटखा तस्करी सुरूच

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. संगमनेर तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात अवैध धंद्याने डोके वर काढले आहे. … Read more

मुख्याध्यापकाला झालेल्या मारहाणीचा जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून निषेध

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान नगर तालुक्यातील डोंगरणग येथील मतदान केंद्रावर मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत भुतकर यांना झालेल्या मारहाणीचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्यापक संघाच्यावतीने निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात … Read more

…मतदान केले आणि पोलिसांनी त्याला थेट तुरुंगात टाकले

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. गावाकडील मतदान असल्याने गावाबाहेर गेलेली मंडळी देखील मतदानासाठी गावाकडे परतली होती. या दरम्यानच असाच एक जण मतदानासाठी आला त्याने मतदान केले आणि पोलिसानी त्याला थेट तुरुंगात धाडले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, जामखेड ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील खांडवी या ठिकाणी … Read more

कर्जत पोलिसांची मोठी कारवाई: १६ बाऊन्सर ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कर्जत तालुक्यातील ५४  ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे कामकाज अत्यंत शांंततेपार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी रात्री मात्र पाटेगाव ग्राम पंचायतच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हाणामारीने या शांततेला गालबोट लागले. दरम्यान कर्जत पोलिसांनी वेळीच धाव घेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक सुरू असताना दि.१५जाने रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग … Read more

जिल्ह्यातील तब्बल पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून तब्बल पाच अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचा गंभीर प्रकार गत तीन दिवसांमध्ये घडला आहे. या प्रकाराने पालक वर्गात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसात याबाबत वेगवेगळे गुन्हे दाखरल करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर असे की, पारनेर येथोल पद्मावती गली भागात राहणारी मुलगी दि.१३जानेवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या … Read more

या कारणावरून केला तिन महिलांचा विनयभंग या तालुक्यातील घटना : दोघेजण अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- मोटारसायकलला कारचालकाचा धक्का लागला त्यावरून कारचालकाला गाडी हळू चालव असे सांगितल्याचा राग आल्याने कारचालचालक व त्याच्यासोबत असलेल्या अन्य एकजण असे दोघांनी त्या मुलास मारहाण केली. यावेळी मध्यस्ती करणाऱ्या तिन महिलांचा या दोघांनी वियभंग केल्याचा गंभीर प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील पोहेगाव खूर्द मध्ये … Read more

धक्कादायक ! दोघा अज्ञातांकडून महिलेचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव गावांतर्गत असलेल्या पांढरे वस्ती येथील सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५) या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत नुकताच तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यता आला आहे. याबाबतचे अधिक माहिती अशी कि, शिरसगाव येथील पांढरे वस्ती येथे वास्तव्यास … Read more

धक्कादायक ! ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ड रेल्वे मालधक्क्यात मालगाडीतून ट्रॅक्टर उतरवत असताना, ट्रॅक्टरचे चाक अंगावरून जाऊन अल्पवयीन मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलास जोखीमच्या कामावर नियुक्त केल्याने नमूद कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमोल सदाशिव घोलवड (वय १६ वर्षे, रा.अजनुज, ता.श्रीगोंदा, जि.अ.नगर) असे मृत चालकाचे नाव आहे. … Read more

अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई; नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्रेत्यावर मोठी कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत एक लाख नऊ हजार ५२६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ … Read more