धक्कादायक ! वादातून तरुणावर अ‍ॅसीड हल्ला; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर शहरातील एका मोटार गॅरेजमध्ये असलेल्या दोन कामगारांमध्ये वाद झाला. व या वादातून तरुणाच्या तोंडावर अ‍ॅसीड फेकून जखमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील काझीबाबा रोडवरील रमजान रज्जाक शेख, (वय 36) … Read more

फरार बाळाचा शोध घेण्यासाठी जिल्ह्याबाहेर पोलीस पथके रवाना

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे अद्यापही फरार आहे. स्टॅडिंग वॉरंट जारी झाल्यानंतरही रेखा जरे हत्याकांडाचा सूत्रधार बाळ बोठे याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान आता या कुरापती बाळाच्या अडचणीत भर पडली … Read more

राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई १ लाख १० हजारांची दारू जप्त / ९ जण ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तालुक्यातील नान्नज व जवळा परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत १ लाख,९ हजार ५२६ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढी मोठी कारवाई केल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे … Read more

बाळ’ बोठेच्या शोधार्थ पोलिसांची छापेमारी परंतु…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या शोधासाठी बुधवारी तीन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. मात्र तेथे तो आढळून आला नाही. दरम्यान कोर्टाने रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात स्टँडींग वॉरंट जाारी केल्याने आता त्याच्या मागावर … Read more

मतदान केंद्रावर नारळ फोडला तहसीलदारांनी केले त्यांच्यावर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-मतदान केंद्रावर उमेदवाराचे चिन्ह नारळ असताना व केंद्राध्यक्षांनी नारळ फोडण्यास मनाई करून देखील संबधीतांनी नारळ फोडला. ही घटना पारनेर तालुक्यातील सुपा येथील पवारवाडीत घडली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन पहाणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तालुक्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना चक्क महिलांनीच विवाहीत महिलेस विकले !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्­यातील दत्तनगर येथील दोघींनी मालेगाव येथील एका विाहित महिलेस केटरींगच्या कामासाठी बोलावून त्या विवाहीत महिलेला चक्क इंदौर येथे १ लाख २० हजार रूपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ‘मोतीनगर भागात राहणाऱ्या एका तरूणाने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अनिता रविंद्र कदम( … Read more

धक्कादायक ! चोरट्यांच्या मारहाणीत दाम्पत्य जखमी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- जिल्ह्याचा क्राईम रेकॉर्ड गेल्या काही महिन्यात उच्च स्तरावर गेल्याचा दिसून येत आहे. पोलीस प्रशासन देखील केवळ दिखावेगिरी कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हयात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांची झोप उडाली आहे, मात्र पोलीस प्रश्नाच्या हातावर तुरी देत चोरटे दिवसाढवळ्या चोऱ्या करत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामाबाबत नागरिकांकडून सवाल … Read more

१६ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार,पीडित मुलगी गर्भवती ! या तालुक्यातील धक्कादायक प्रकार …

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील उक्कडगाव परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीस आरोपी सोमनाथ भानुदास म्हस्के रा. उक्कडगाव याने विद्यार्थिनीची संमती नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने सोमनाथ भानुदास म्हस्के व त्याचा चुलत ‘भाऊ दादासाहेब म्हस्के यांच्या शेतात नेवुन आरोपीने विद्यार्थिनीवर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध करुन बलात्कार केला. अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीची … Read more

बापरे ! शेतीच्या वादातून एकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न दोघीजणी गंभीर जखमी : या तालुक्यातील थरारक घटना

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-शेतीच्या वादातून आई व मुलीस खोऱ्याच्या दांड्याने जबर मारहाण करून जखमी केले . तर ट्रॅक्टर चालकास देखील मारहाण करून अंगावर डिजेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील शेतकरी महिला जयश्री आदिनाथ … Read more

धक्कादायक ! घरात घुसून महिलेचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-महिला अत्याचाराच्या घटनां काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे . दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच राहुरी तालुक्यात एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. राहुरी कारखाना येथील प्रसादनगर परिसरात आरोपीने घरात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना … Read more

अण्णांच्या राळेगणात गैरप्रकार; मतदारांना प्रलोभने देणाऱ्यांवर भरारी पथकाची कारवाई

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. यातच प्रचाराची सांगता झाली आहे. आता मतदार राजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुढारी मंडळींचे प्रयत्न सुरु झाल्याचे प्रकार दिसून येत आहे. मतदारांना अनेक प्रलोभने दाखवत आपल्याकडे खेचण्यासाठी पुढारी मंडळी धावपळ करू लागली आहे. मात्र अशा घटनांना रोखण्यासाठी भरारी पथके देखील कार्यरत करण्यात आली आहे. नुकतेच शुक्रवारी होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पावर्श्‍वभुमिवर … Read more

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-नायलॉन मांजा विक्री आणि वापराला बंदी असतानाही जिल्ह्यासह शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. पतंगबाजीसाठी या मांजाचा वापर होत असल्याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांचा आदेश धाब्यावर बसवून चोरी छुप्या पध्दतीने नायलॉन मांजाची विक्री तसेच वापर करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ‘जीवनयात्रा’ संपवली

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील एका विवाहित तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सुनीता मच्छिंद्र पांडे यांनी गुरुवारी (ता.14) सकाळी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, माझी मुलगी … Read more

राळेगणसिध्दीत साड्या वाटणारे दोघेजण ताब्यात ! पारेनर पोलिसांत गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-शुक्रवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पावर्श्वभुमिवर राळेगणसिद्धीत मतदारांना साड्या वाटणाऱ्या दोघांना भरारी पथकाने गुरूवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. या दोघांनाही तहसीलदार ज्योती देवरे यांच्यापुढे हजर करून पारनेर पोलिसांत त्यांच्याविरध्द गुन्हा दाखल करण्याच्या सुचना तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिल्या. राज्यभरातील ग्रामपंचायतीचा प्रचार शांततेत पार पडल्यानंतर शुक्रवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभुमिवर गुरूवारी सायंकाळी गावातीलच … Read more

कोरोनाकाळात नियमभंग करणाऱ्या हजारो गुन्ह्यांची नोंद

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-गेले अनेक महिने जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. दरम्यान या काळात कोरोनासंबंधी करण्यात आलेले नियम मोडल्याचे गुन्हे पोलिसांकडून दाखल केले जात होते. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 26 हजार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. मास्कचा वापर न करणे, सोशल डिन्स्टन्स न पाळणार्‍या, संचारबंदी … Read more

चोरटयांनी सराफाला लाखोंना लुटले; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होत आहे, तर दुसरीकडे या घटनांना रोख लावण्यात तसेच चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना येणारे अपयश यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नुकतेच राहुरी शहरातील बाजारपेठेत शिवाजी चौकात सराफ बाजारात चोरट्यांनी दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेची माहिती … Read more

पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांच्या विशेष पथकाचा तोफखान्यात जुगार अड्ड्यावर छापा

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या विशेष पथकाने नगर शहरातील तोफखाना परिसरात सुरू असलेल्या जुगारवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान 14 जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 35 हजार 500 रूपयाची रक्कम, एक लाख 60 हजार रूपयांच्या दुचाक्या व 750 रूपयांचे जुगार साहित्या असा एक लाख 96 … Read more

दबक्या पाउलांनी चोरटे आले मात्र श्वानाने त्यांना पळविले

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या घरे लुटली जात आहे यामुळे नागरिकांमध्ये देखील दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान चोरी करणाऱ्या चोरट्यांचा एक प्लॅन सतर्क श्वानमुळे धुळीस मिळाला आहे. हा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे सुहास … Read more