धक्कादायक! गर्लफ्रेंडला मोबाईल मिळवून देण्यासाठी केला मित्राचा खून

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात एक घटना घडली आहे.इथे एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला मोबाईल मिळवून देण्यासाठी मित्राची हत्या केली आहे. इथे पोलिसांनी आरोपीना अटक केले आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार हि एक ब्लाइंड केस होती. तिचा तपास करणे एक आव्हानात्मक काम होते. हि घटना आग्रा शहरात घडली आहे. त्या ठिकाणी ६ जानेवारीला … Read more

चार लाखांचे खोदकाम मशीन चोरटयांनी केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-पुणे रोडवरील नालेगाव शिवारात खोदकाम सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून चार लाख रुपये किंमतीचे खोदकाम मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याप्रकरणी सादीक शहाबुद्दीन शेख (वय 42 रा. नांदगाव ता. नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

वाहने लुटणारी दराेडेखाेरांची टाेळी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- ट्रकचालकांना रात्री अडवून लूटमार करणारी दराेडेखाेरांची टाेळी ताेफखाना पाेलिसांनी गजाआड केली. केडगाव ते निंबळक बायपासवरील रेल्वेपुलाजवळ दाेन ट्रकचालकांना त्यांनी लुटले हाेते. हे आरोपी एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तीन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अक्षय भिमा गाडे (२३, मुदगलवाडा), विश्वास नामदेव गायकवाड (२१, … Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- गेल्या वर्षात अस्मानी संकट, कोरोना, पिकांना मिळालेला अल्प भाव यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता. यातच श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथील अल्पभूधारक शेतकरी निवृत्ती चंद्रभान बोरुडे (४८) यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. बोरुडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना चार एकर … Read more

बेकायदा तलवार बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-प्रेमदान चौकातील हॉटेल न्यूपंचरत्न समोर बेकायदा तलवार बाळगणार्‍या प्रवीण रमेश कांबळे (वय 32 रा. बोरुडे मळा बालिकाश्रम रोड) याचेवर तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मा अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग अहमदनगर विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक … Read more

आर्थिक देवाण घेवाणच्या कारणातून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-राहुरी परिसरातील वळण – पिंप्रीभागात राहणारा तरुण विक्रम गोरख पवार याला दोघा आरोपींनी तुला उसने दिलेले पैसे वारंवार मागून सुद्धा तू देत नाही, असे म्हणत शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केली. यावेळी विक्रम यांचे वडील गोरख मोहन पवार हे सोडविण्यास आले असता त्यांना डोक्यात दगड मारून डोके फोडले. तुम्ही … Read more

विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-राहाता तालुक्यातील लोणी बु. परिसरात सोनगाव रोड भागात राहणाऱ्या एका ३२ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीस ती घरी एकटी असताना आरोपी मनोज मोहन उदावंत याने तुला भेटायचे आहे. तुझ्याशी बोलायचे आहे. तू मला खुप आवडते, असे म्हणून ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत विनयभंग केला. यावेळी पिडीत विवाहितेचा पती … Read more

धक्कादायक ! दिवसाढवळ्या दोन मुलांना पळविले

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-संगमनेर शहर परिसरातील खांडगाव गावातून भरदिवसा ४ च्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांना पळवून नेण्याचा प्रकार घडल्याने पालक वर्गांत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादीत मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे की, ९ जानेवारी रोजी चार वाजण्याच्या … Read more

दुचाकी चोरी केल्याप्रकरणी इरफान पठाणसह एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्याचा धडाका पोलीस प्रशासनाने लावला आहे. नुकतेच शहरातून दुचाक्यांची चोरी करणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांनी … Read more

जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-अनेकदा किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत होते व नकळत टोकाचे पाऊल उचलले जात असल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशाच जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राहात्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील दोन तरूण रविवारी राहाता येथे आले होते. त्यांना बेदम … Read more

लुटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पणा अंगीकारत या चोरट्याना जेरबंद करण्यासाठी पाऊले उचलली आहे. नुकतेच पाळत ठेवून रस्ता लूट करणार्‍या पाच जणांच्या टोळीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील लुटेर्‍यांनी रस्ता लुटीचे तीन … Read more

भालचंद्र नेमाडे यांची हिंदू कादंबरी घेतली जाणार मागे; त्यांच्यावर दाखल झाला गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-भालचंद्र नेमाडे यांची हिंदू हि कादंबरी खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेली आहे.आता या कादंबरीतील काही भागावर आक्षेप नोंदवला गेला आहे. आक्षेप नोंदवला गेल्यानंतर हिंदू कार लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर त्यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात फिर्याद देणाऱ्या … Read more

बनावट फेसबूक अकाउंट; महिलेवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-सोनई येथील संभाजी चौकात टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या एस कुमार टेलरचे मालक रामकृष्ण जनार्दन आगळे (४४) यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट तयार करून त्यांची व कुटुंबाची बदनामी करण्याच्या उद्देशाने अश्लील व्हिडिओ इमेजेस व्हायरल केल्याच्या आरोपावरून देहरे (तालुका नगर) येथील महिलेविरुद्ध नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आगळे यांनी फिर्यादीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार धरणात बुडून एकाचा मृत्यु !

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- अनेकदा प्रवासाला निघाले कि आपल्याला निश्चित स्थळाची माहिती नसल्यास आपण गुगल मॅपची मदत घेतो. मात्र असेच काही जण गुगल मॅपच्या साहाय्याने संबंधित ठिकाणी पोहचण्यासाठी निघाले असता कार थेट धरणात गेल्याची विचित्र घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. अकोले तालुक्यातील कोतुळ पुलावर एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला आहे. जीपीएसची … Read more

अभिवचन रजा संपल्यानंतर पसार झालेला आरोपी जेरबंद कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अभिवचन रजा संपल्यावर हजर न होता परस्पर पसार झाला होता. मात्र  जामखेड पोलिसांनी (दि.७ रोजी) पूणे येथुन मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. रामकिसन उत्तम साठे (वय ५० रा.जवळके ता.जामखेड) असे त्या आरोपीचे नाव आहे. रामकिसन … Read more

भाजपच्या माजी आमदाराने काढली छेड; जमावाकडून करण्यात आली बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- गेल्या काही काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रेमात वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त चर्चिले जाणारे राज्य उत्तर प्रदेश राहिले आहे. आता सत्तेत असलेल्या उत्तर प्रदेशात एका नेत्यावर मुलीच्या छेडछाडीचा आरोप करण्यात आला आहे.या आमदाराने मुलीची छेड काढल्यावर उपस्थित जमावाने त्याला माफी मागायला लावली. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर … Read more

शेतकऱ्याचा २५ क्विंटल कांदा चोरला पारनेर तालुक्यातील गारखिंडी येथील घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-सध्या शहर व ग्रामीण भागात चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी तर भरदिवसा घरफोड्या, रस्तालुटीच्या घटना घडत आहेत. आता हे कमी झाले म्हणून ग्रामीण भागातील चोरट्यांनी नामी शक्कल लढवली आहे. पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे चोरट्यांनी चक्क २५ क्विंटल कांदे व ताडपत्रीच चोरून नेली आहे. आजवर आपण चोरट्यांनी मौल्यवान … Read more

तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला नागरिकांनी दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-बेलापुर खूर्द येथे शिक्षणासाठी बाहेरगावहुन आलेल्या शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास नागरीकांनी बेदम चोप देवुन बेलापुर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाहेरगावहुन शिक्षणासाठी येणाऱ्या एका मुलीची देवळाली प्रवरा येथील मुलाने छेड काढली. मुलीने हा प्रकार … Read more