भामट्यांकडून बायपासवर लूटमार सुरुच; एकाच दिवसात तीन घटना घडल्या

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- शहरात गुन्हेगारी वाढू लागली आहे, दरदिवशी लुटमारीच्या घटना घडत असून यामुळे नागरिकांसह वाहनधारकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच निंबाळक बायपास रोड परिसरात एकाच दिवशी दोन ट्रक चालक व व कार चालकाला दमदाटी करून रोख रक्कम व मोबाईल लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना व एमआयडीसी पोलीस … Read more

पेरॉलवर असलेला फरार आरोपीला पुण्यातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जामखेड पोलीस ठाण्यात खुन प्रकरण मधील आरोपी रामकिसन उत्तम साठे, (वय ५० वर्ष, जामखेड) यास सेशन कोर्ट अहमदनगर यांनी सदर गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगत असताना सदर आरोपी हा आपले मुळगावी जवळके ता.जामखेड येथे अभिवचन रजेवर आला होता. अभिवचन रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर न … Read more

‘रयत’मध्ये नोकरीचे आमिष दाखवत लाखांची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-रयत शिक्षण संस्थेत उत्तर विभागातील अहमदनगर जिल्ह्यात नोकरीला लावण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीचा दुसरा गुन्हा लोणी येथे दाखल झाला आहे. एका महिन्यातच रयत शिक्षण संस्थेचे संदर्भातील नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा दुसरा गुन्हा समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. फसवणुकीचे सात्रळ कनेक्शन, तर नाही ना असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून चर्चिले जात आहे. … Read more

घरात प्रवेश करून चोरटयांनी माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- अज्ञात भामट्याने घरात प्रवेश करून २६ हजार रुपये व १७ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असा ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान नगर-मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या राहुरी खुर्द येथे घडली. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार धामधुमीत सुरू असताना राहुरी खुर्द येथे चोरीची ही … Read more

महिलेची छेडछाड करणाऱ्या बस चालकाला नागरिकांनी चोपला

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत. नुकतेच शहरातील सार्वजनिक स्थळावर महिलेसोबत छेडछाडीची घटना घडली आहे. दरम्यान महिलेची छेडछाड करणार्‍या एसटी वाहकाला नागरिकांनी माळीवाडा बसस्थानकात चांगलाच … Read more

अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात हॉटेल कृष्णाईवर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी अवैधरित्या विक्री करण्यात येत असलेल्या 36 हजार 312 रुपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या बटल्यांचा साठा जप्त केला आहे. दरम्यान साहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

विवाहितेवेर अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी ‘या’ तालुक्यातील धक्कादायक घटना

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-पाथर्डी तिसगाव शिवारात हरबऱ्याच्या शेतात नेऊन एका विवाहीतेवर गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारीन अशी धमकी देण्याची घटना घडली. याप्रकरणी योगेश पांडु कराळे (रा.सोमठाणे) याच्या विरुद्ध पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी शहरातील शेवगाव रस्त्याच्या बाजुला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल 10 कोटी 20 लाख 25 हजार 510 रुपयांच्या अपहारप्रकरणी ‘त्या’ व्यक्तीवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-10 कोटी 20 लाख 25 हजार 510 रुपयांची कॅन्टोन्मेंट बोर्डाचे वाहन प्रवेश कराची करारभंग करून अनाधिकाराने वसुली करून अपहार करून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा विकी चंद्रलाल लालवानी (रा हेमू कॉलनी गार्डन जवळ प्लॉट /327 पिंपरी, पुणे ) यांच्यावर … Read more

गुटखा विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार !

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात सध्या अवैधरीत्या गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील चांगलेच सतर्क झाले आहे, दरम्यान न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आता गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्या विरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यासंदर्भात चा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला … Read more

काष्टीजवळ अपघात दोघेजण ठार

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- दौंड नगर रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, काही महिन्यांपूर्वीच काष्टी येथील व्यावसायिक पोपट माने यांनी हॉटेल शिवनेरी समोर अपघातात आपला जीव गमावला होता. शुक्रवार दि.८ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी झालेल्या अपघातात खरातवाडी येथील एक तेरा वर्ष्याचा मुलगा प्रवीण योगेश खरात राख़रातवाडी तसेच टाकळीकडेवळीत येथील … Read more

धक्कादायक! ‘या’ तालुक्यात काळविटाची शिकार शिकारीचे साहित्य हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- शेवगाव तालुक्यातील कऱ्हेटाकळी येथे एकाने काळविट या हरणाची शिकार केल्याची घटना घडली आहे. वनविभागाच्या अधिकऱ्यांनी याप्रकरणी पटेल अंकुश पवार याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला  आहे. याबाबत सविस्तर असे की, शेवगाव तालुक्यातील कऱ्हेटाकळी येथे पटेल अंकुश पवार याने एका काळविटाची  शिकार केली व मृत हरिण घरी … Read more

नगरसह पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे अट्टल दरोडेखोर जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात धुमाकुळ घालणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, मंचर, लोणीकंद, पाररनेर आणि आळेफाटा परिसरात साथिदारांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (वय२६ रा. निघोज ता.पारनेर जि. अहमदनगर), दिपक उर्फ आशिक आझाद … Read more

तरुणीच्या अपहार केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- लग्नाचे आमिष दाखवून एका 19 वर्षीय तरुणीला पाचजणांनी पळवून नेल्याची घटना राहुरी शहरात घडली आहे. याप्रकरणी राहुरी, राहाता व शिर्डी येथील सहाजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, काही दिवसांपूर्वी मिना घनघाव हिने मुलीला … Read more

आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तडीपार आरोपीला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार करण्यात आलेला व्यक्ती पुन्हा शहरात आढळून आल्याने संबंधित तडिपारला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान परशुराम ऊर्फ परेश चंद्रकांत खराडे (वय- 34 रा. नालेगाव, नगर) असे या तडीपार व्यक्तीचे नाव आहे. खराडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

तरुणीस आमिष दाखवून पळविले ; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-१९ वर्षीय तरुणीला आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना राहुरी शहरातील एका कुटुंबात घडली आहे. याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी परिसरातील राहणाऱ्या तरुणीस आरोपी सुरज घनगाव (रा. शिर्डी) याने लग्नाची मागणी घातली. मात्र त्यावेळी तरुणीने सुरज यांच्याबरोबर लग्न करण्यास नकार … Read more

शासकीय जागेत अतिक्रमण करणार्‍या उपसरपंचासह दोन सदस्य अपात्र जिल्हाधिकार्‍यांनी दिला तीन महिन्यात निकाल

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-शासकीय जागेत अतिक्रमण केल्याबद्दल मोमिन आखाडा (ता. राहुरी) येथील उपसरपंच रंजना सोपान शिंदे आणि सदस्य चंद्रकला दत्तात्रय कोहकडे व शेख अल्लाउद्दीन याकुब यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही कारवाई केली आहे. मोमिन आखाड्याचे सरपंच अशोक गेणू कोहकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत विवाद अर्ज 27 … Read more

रस्त्यात अडवून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात चोरी, लूटमार आदी घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावं यासाठी पोलीस पथके देखील सक्रिय झाली आहेत. यातच रस्त्यात अडवून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्त्याने पायी जाणार्‍या पादचार्‍यांना लुटणार्‍या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद … Read more

आरोपी ‘बाळ’ दिसेल तेथे पकडा, जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-  पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणाचा सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा दिसेल तेथे त्याला पकडा, असे आदेश जिल्ह्यातील २१ पोलिस ठाण्यांना जारी करण्यात आले आहेत. पारनेर न्यायालयाने जिल्हा पोलिसांना बोठेविरोधात स्टँडींग वॉरंट काढण्याचे आदेश जारी केल्याने … Read more