शेतीच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी
अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-राहुरी तालुक्यातील गुहा येथे शेताच्या बांधावरुन दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये कुर्हाडीसह लाकडी दांडके, लोखंडी पाईपचा वापर झाला. या घटनेप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन दोन्ही गटाच्या सोळा जणांविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपी पसार झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, गुहा येथील जुना सात्रळ रस्त्यावरील ओहोळ-भालेराव कुटुंबियांत धूमश्चक्री … Read more