अहमदनगर ब्रेकिंग : 30 हजारांची लाच घेतांना ‘तो’ सज्जन पोलीस उपनिरीक्षक अटकेत !
अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-जामखेड पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीस गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व दाखल झालेला गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 30 हजारांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक सज्जन किसन नार्हेडा (वय-26) व तुकाराम रामराव ढोले यांना लाचलुचपत विभागाने जेरबंद केले. जामखेड येथील हॉटेल कृष्णा येथे नगरच्या लाचलुचपत विभागाने केली. तक्रारदार यांच्या भावास … Read more