श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करा !
अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्या प्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने ‘श्राद्ध आंदोलन’ करत महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. थेरगाव येथील स्मशानभूमीत विधिवत श्राद्ध घालत संताप व्यक्त केला. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे … Read more