आंतरराज्यीय टोळी ताब्यात : वऱ्हाडी बनून यायचे अन् दागिने लंपास करायचे !
अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर विविध लग्नसमारंभांमध्ये मौल्यवान दागिने चोरी जाण्याच्या घटनांत वाढ झाली होती. यामुळे गुन्हे शाखेची पथके घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करत असताना नाशिक पोलिसांनी वऱ्हाडीचा बनाव करत लग्नाला उपस्थित राहून तेथे रेकी करत, मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मध्यप्रदेशच्या इंदुरमधून मुसक्या आवळल्या. याबाबत अधिक माहिती अशी, डिसेंबर … Read more