धक्कादायक ! शाळेत एका मुलाने केला दुसऱ्याचा खून;कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- लहान मुलांच्यात मारामारी झालेली तुम्ही ऐकली असेल. पण उत्तर प्रदेशमध्ये मारामारीतच एका मुलाने दुसऱ्याची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलाने आपल्या सहकारी विद्यार्थ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गात बसण्याच्या जागेवरून दोघांमध्ये वाद झाला होता. १४ वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला … Read more




