हत्याकांडातील आरोपी बोठे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे अद्यापही फरार आहे. दरम्यान आता या कुरापती बाळाच्या अडचणीत भर पडली आहे. नुकतेच आरोपी बाळ बोठे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. आता आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे. … Read more







