डाॅ. नीलेश शेळकेला या तारखेपर्यंत काेठडी !

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- बोगस कर्ज प्रकरण करून त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अटक आराेपी डॉ. नीलेश शेळके याला न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. नगर शहरात एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. नीलेश शेळके याने अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले. त्यानंतर शहर सहकारी बँकेतील संचालक मंडळाला हाताशी … Read more

पुणे जिल्ह्यातील मित्रानेच किरकोळ कारणावरून केली मित्राची हत्या; मृतदेह फेकला तलावात

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरातून खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून मित्रानेच मित्राचा खून केला. तसेच या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिला. प्रसाद मल्हार दळवी (४१) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांना जेजुरीतील … Read more

अवैध धंद्यांवर पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संतापाची लाट

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे, कायद्याचे धाक न राहिल्याने अवैध धंदे देखील वाढू लागले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात अवैध धंदे तेजीत सुरू आहे. पोलिस याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील मटक्याच्या पेढ्या जोरात सुरू आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी मटक्याच्या चिठ्ठ्या … Read more

दिलासादायक! साईबाबांच्या शिर्डीतील गुन्हेगारी मुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, दरोडा, चोऱ्या आदी घटनांमध्ये वाढच होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सक्रिय झाले आहे. नुकतेच शिर्डी मधील गुन्हेगारीचा वाढता आलेख रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर उपायोजना केल्या आहेत. यामुळे गुन्हेगारी रोखण्यात यश मिळत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक … Read more

दोन गट परस्पर भिडले; अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार राहाता तालुक्यातील वाकडी येथे घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेलो असता, तुम्ही आमच्या शेतात यायचे काही कारण नाही, असे म्हणून आरोपी बाबासाहेब हरिभाऊ … Read more

प्रवाशी महिलांचे पंधरा तोळ्यांचे दागिने लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथुन शिरुर (बीड) येथे एसटीबसने प्रवास करताना बॅगमधे ठेवलेले पंधरा तोळे सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. विवाह समारंभासाठी उपस्थीत राहुन गावी परतणाऱ्या महिलांच्या दागिन्यांची चोरी कधी झाली हे त्यांनाही कळले नाही. शाहाबाई भीमराव जायभाय यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शाहाबाई जायभाये … Read more

एटीएम मध्ये हातचलाखीने एकास सव्वा लाखास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा एसटी स्टँड शेजारील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये एका अज्ञात तरुणाने ३८ वर्षीय इसमाला तब्बल सव्वा लाखांना गंडा घातला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एटीएमचे मिनी स्टेटमेंट काढून देतो म्हणून, तुळशीराम लोंढे (रा. चांडगाव. ता. श्रीगोंदा) या इसमाकडून एका अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्ड घेऊन, विश्वासाने पिन नंबर … Read more

‘त्या’तरुणीने दिला बाळाला जन्म, लग्नाचे आमिष दाखवून नराधमाने केला होता बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्‍यातील खांडगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला मी तुझ्याशी लग्न करीन असे खोटे आमिष दाखवून तिला संत्र्याच्या शेतात नेवून तेथे तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला तसेच आरोपी अभिजीत भरत ससे याने त्याच्या घरी नेवूनही सदर तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. ऑक्टोबर २०१५ ते फेब्रुवारी २०१६ … Read more

हॉटेल मॅनेजरला चाकू लावून सहा जणांनी लुटले

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- शेवगाव- नेवासा रस्त्यावर काळे ओढ्यावरील पुलाजवळ कुकाणा शिवारात कालरात्री ९ ते ९.३० च्या सुमारास हॉटेल मॅनेजर रोहित संजय धाडगे, वय २५ यशराज हॉटेल चिलेखनवाडी, नेवासा याच्या चालकाकडे आरोपी तरुणाने उसने पेसे मागितले होते. मालकाने ते पेसे दिले नाही तेव्हा रोहित धाडगे हा हॉटेलच्या हिशेबाचे पैसे घेवुन दुचाकीवरुन वरील … Read more

पाण्यावरून चुलत्याच्या डोक्यात कुऱ्हाड; जावं जावेस चावली

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नगर तालुक्यातील माणगाव शिंदे परिसरात राहणारी शेतकरी महिला नंदाबाई पुंजा उगले या दीर चांगदेव उगले यास म्हणाल्या की, विहिरीचे पाणी दोन दिवसापासून तुम्ही घेत आहात आम्ही आमच्या ग्वाहाला तणनाशक खत मारले आहे. असे म्हटल्याने जाव दुर्गा ही नंदाबाई यांना शिवीगाळ करू लागली तेव्हा नंदाबाई पुंजा उगले, जाव दुर्गा … Read more

लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीला टोळक्याकडून मारहाण; दुचाकी पळविली

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- दुचाकी व चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्या व्यक्तीची दुचाकी घेऊन पळून गेले आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील वरणगाव ते खेडगाव रोडवर घडला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात पाच जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणानंतर जखमी … Read more

डॉ.निलेश शेळके याची पोलिस कोठडीत रवानगी

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोटी रुपयांचे बोगस कर्जवाटप प्रकरणी शेळके याच्यावर २०१८ मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करीत आहे. तेव्हापासून हा फरार होता. सुमारे दोन अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ.निलेश शेळके याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आर्थिक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. … Read more

महिलेवर अत्याचार करणाऱ्या खाकी वर्दीतील भक्षकाला पोलीसाकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जनतेच्या सुरक्षीततेसाठी खाकी परिधान केलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीसानाच्या प्रतिमेला काळिमा फसला आहे. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुनील यशवंत रत्नपारखी याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान हा भक्षक पोलीस कर्मचारी सुनील यशवंत रत्नपारखी याच्याविरोधात पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली होती, त्यावरून घारगाव … Read more

रस्ता लूट करणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, दरोडा, चोऱ्या आदी घटनांमध्ये वाढच होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सक्रिय झाले आहे. नुकतेच गाड्या अडवून प्रवाशांना लुटणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात सुपा पोलीसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवार दि.२५ रोजी … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी सुपा पोलिसांनी जेरबंद केली आहे. या पाच दरोडेखोरांकडून दोन मोटार सायकल, रोख रक्कम, मिरचीपूड, एक धारदार सुरा असे साहित्य जप्त केले आहे. ही टोळी नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाटात अटक केली. याबाबत सविस्तर असे की सुपा पोलीस ठाण्याचे पथक नगर … Read more

वृद्धेच्या एकटेपणाचा फायदा घेत चोरटयांनी लाखो लुटले

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे . नुकतेच शहरातील एका ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. याबाबत घडलेली घटना अशी कि, शहरातील धर्माधिकारी मळ्यातील सुमन कॉलनीमध्ये गुरूवारी … Read more

बेकायदा दारू विक्रेत्यांवर पोलिसांची संक्रांत; लाखोंचा माल केला हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-नुकताच नाताळ सण झाला असून आता नवीन वर्ष काही दिवसांवर आले आहे, यामुळे अनेक ठिकाणी दारूचा पूर वाहत असतो. तसेच अनेक ठिकाणी अवैध दारूचा सुळसुळाट झालेला देखील पाहायला मिळतो. यामुळे पोलीस पथके सावधान झाले आहे. त्यानुसार पोलिसांकडून ठिकठिकाणी धाडसत्र सुरु करण्यात आले आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरासह सरस्वती … Read more

रेखा जरे हत्याकांड : एका महिलेसह ‘त्या’ वादग्रस्त डॉक्टरला पोलिसांनी घेतलं ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याचा शोध घेत असतांना पोलिसांना तब्बल अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ. निलेश शेळके सापडला आहे. पोलिसांनी त्याला शुक्रवारी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. या डॉक्टरवर नगरमधील बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचाही गुन्हा … Read more