दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या काळात बेकायदा मद्यविक्रीचा सुळसुळाट पाहायला मिळत असतो. याला आळा बसावा यासाठी पोलीस पथके देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली असतात. नुकतेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर विभागाने आज श्रीरामपूर तालुक्यात सुरु असलेल्या एका दारू अड्ड्यावर छापा घातला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

नवरदेवाची मिरवणूक पाहणे पडले महागात !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- मंगल कार्यालयासमोर नवरदेवाची मिरवणूक पाहणे एकास चांगलेच महागात पडले आहे. नवरदेवाची मिरवणूक पाहत असताना त्याच्या हातातील पिशवीत असलेले साडेचार लाख रूपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना जामखेड येथे घडली. याप्रकरणी निलेश उध्दवराव देशमुख यांनी जामखेड पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड येथील कर्जत … Read more

वीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- बदनामीची धमकी देत एकाला वीस लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यात घडला आहे. दरम्यान याप्रकरणी चौघांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अतुल प्रभाकर गायकवाड यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, … Read more

बिग ब्रेकिंग : अखेर डॉ. निलेश शेळके पोलिसांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- बनावट कर्ज प्रकरणातील आरोपी डॉ. नीलेश शेळके यास पोलिसांनी रेखा जरे हत्याकांड प्रकरणात चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.   रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपी बाळ बोठे यास मदत केल्या प्रकरणी डॉ. नीलेश शेळके यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधी … Read more

नागपुरमध्ये भीषण अपघात,एकाच कंपनीतील चौघे जण ठार !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- नागपुर मध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका कारला ट्रेलरने उडवले. यात एकाच कंपनीतील चौघे जण ठार झाले. तर एकावर उपचार सुरू आहेत. मिहान परिसरातील खापरी पुलावर हा भीषण अपघात झाला. एका कारला भरधाव ट्रेलरने उडवले. यात कारमधील चौघे जण ठार झाले. तर एक जण जखमी झाला. … Read more

ऊस तोडणी मजुराचे मुकादामानेच केले अपहरण; मागितली खंडणी

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- सोलापूर येथील मुकादमाने उसतोड कामगाराच्या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या मजुराचे अपहरण केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहाता तालुक्यातील राजूर परिसरात घडला आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, सध्याच्या गाळप हंगामासाठी महेबूब मुलानी याने राजुरी … Read more

धक्कादायक! प्रेमप्रकरणातून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  एकतर्फी प्रेमातून तरूणाने तरूणीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना गुरूवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा औदयोगिक वसाहत परिसरात घडली. गळा आवळल्यामुळे बेशुद्ध झालेल्या तरूणीस सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तरुण प्रविण भिमाजी गवळी (रा. राजापूर मठ ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध … Read more

चोरी करणारा भामटा राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पती निघाल्याने खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यतील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी झाली आहे. ही चोरी करणारा भामटा राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकेचा पती निघाल्याने खळबळ उडाली आहे परळी नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविकाचा पतीचा या चोरीत मोठा हात आहे. सध्या तो फरार असून मंगलदादा असे त्याचे … Read more

बहिणीला त्रास का देतो म्हणत मेव्हण्याच्या डोक्यात फावडे घातले

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे बहिणीला त्रास का देतो म्हणत एकाच्या डोक्यात फावडे घालून चुलत मेव्हाण्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत संजय गोरक्ष कदम, वय ४५ रा. सलाबतपूर, ता. नेवासा हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी संजय कदम यांचे चुलत … Read more

त्याने फोडले हॉटेल चालकाचे डोक, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- वडापाव हा लोकप्रिय खाण्याचा पदार्थ आहे. तो हॉटेल चालकाने खाण्यास न दिल्याने गिर्‍हाईकाने हॉटेल चालकाचे डोके फोडण्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावातील स्टॅण्डसमोरील हॉटेल गुरुकूपा मध्ये काल ७ वा. घडला. जखमी हॉटेल चालक अमोल मछिंद्र शिंदे, (वय ४० रा.विसापूर) यांनी बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी गणेश अंकुश माळी … Read more

हॉस्पिटलमधील नर्सचा विनयभंग; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणारी २५ वर्षाची तरुणी, रा. अरणगाव परिसर हिची इच्छा नसतानाही आरोपी राहुल दत्तात्रय पुंड, वय २९ रा. आरणगाव ‘हा वेळोवळी तरुणीकडे लग्नासाठी विचारणा करायचा. तिने नकार दिला तरी आरोपी राहुल दत्तात्रय पुंड हा नगर शहरातील तरुणी नर्स म्हणून काम करीत असलेल्या … Read more

पैशाच्या कारणावरून एकाचे डोके फोडले; शहरात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-नगर शहरात औरंगाबाद रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अनिल गायकवाड, रा. निर्मलनगर याचे पैशाच्या कारणावरुन आरोपी गणेश चौरे याच्याशी बाचाबाची सुरू होती. तेव्हा आई सोनाबाई शंकर गायकवाड, रा.निर्मलनगर या भांडण सोडविण्यासाठी गेल्या होत्या. येथे त्यांचा पुतण्याही आला होता. तेव्हा आरोपी गणेश चौरे याने पुतण्या काळू बाबाला जाधव, रा. निर्मलनगर … Read more

पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर घेतला ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांचे सत्र सुरूच आहे. नुकतेच मुळा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारा डंपर घारगाव पोलिसांनी पकडला असून एका व्यक्तीविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १५ लाख रुपयांचा डंपर व २० हजार रुपयांची वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी … Read more

गुटखा तस्करांवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुटखा तस्करांवर पोलिसांनी कारवाईचे धाडसत्र सुरुच ठेवले आहे. आता नुकतेच पोलिसांनी कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे कर्जत पोलिसांनी गुटखा तस्करांवर छापा टाकला आहे. यामध्ये तब्बल 88 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दि.23 डिसेंबर 2020 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कर्जत … Read more

धक्कादायक ! पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिला गुंगीच्या औषधाने अर्धवट बेशुद्ध करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसाच्या मुलीचे तिच्या मित्रासह तिघांनी अपहरण करुन तिला नगरमधील नेवासा येथे नेत तिच्यावर बलात्कार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील … Read more

लॉरेन्स स्वामी यांना पुन्हा अटक

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-दोन दिवसापूर्वी जामिनावर सुटलेले लॉरेन्स स्वामी यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. भिंगार पोलीस ठाण्यामध्ये लॉरेन्स स्वामी यांच्याविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात स्वामी यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. भिंगारमध्ये 23 नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळी फुलचंद जोशी हे आपल्या गाडीतून जात असताना त्यांना लॉरेन्स स्वामी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पतीचा गोळ्या घालून खून करणाऱ्या पत्नीला अटक !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-दि ०८ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री ०१-३० वा.चे सुमारास शेवगाव मधील शास्त्रीनगर येथे रामचंद्र उर्फ रामजी साहेबराव सातपुते यांना पिस्टलच्या दोन गोळया लागुन ते गंभीर जखमी होवुन मयत झाले होते. सदरबाबत शेवगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन मयताची … Read more

बोठे याचा शस्त्र परवाना रद्द होणार !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बोठे पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्या घराची तीन ते चार वेळेस … Read more